बेंगलोर विषयी माहिती | Bangalore information in Marathi

bangalore information in marathi : आज काल जर पण कोणालाही विचारलं की कॉलेज संपल्यानंतर तू काय करणार आहेस? तर तो सहज सांगेल की मला नोकरी करायची आहे आणि ती पुणे किंवा बेंगलोर मध्ये. मग तुम्ही म्हणाल बेंगलोर मध्ये असं काय आहे. बेंगलोर ही कर्नाटक ची राजधानी आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण बेंगलोर विषयी माहिती (bangalore information in marathi) जाणून घेणार आहोत.

bangalore information in marathi
बेंगलोर विषयी माहिती (bangalore information in marathi)

बेंगलोर विषयी माहिती (bangalore information in marathi)

1) बेंगलोर शहराला भारताच्या नव्या पिढीचे शहर असेसुद्धा म्हटले जाते. या शहराला भारताचे आयटी शहर असेसुद्धा म्हटले जाते. यात शहरांमध्ये सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटरशी संबंधित अनेक मोठ्या कंपन्या आहेत. आणि देशातील अनेक युवक येथे चांगल्या पदावर नोकरी करत आहेत. बेंगलोर शहरामध्ये 51 टक्के पेक्षा जास्त लोक भारताच्या वेगवेगळ्या भागांमधून येऊन वस्लेलेले आहेत. बेंगलोर शहराला गार्डन सिटी ऑफ इंडिया असेसुद्धा म्हटले जाते.

2) 1905 मध्ये सर्वात पहिल्यांदा विजेची सुरुवात बेंगलोर शहरांमध्ये झाली होती. बेंगलोर शहरामधील मार्केट मधून सर्वात पहिल्यांदा इलेक्ट्रिक लाईट चमकली होती.

3) आज पूर्ण भारताच्या तुलनेने बेंगलोर शहरामध्ये सर्वात जास्त पब आहेत. ज्यामुळे बेंगलोर शहराला पब कॅपिटल ऑफ इंडिया या नावानेसुद्धा ओळखतात.

4) संपूर्ण भारतामधील सर्वात जास्त घनता म्हणून सुद्धा श्रेय बेंगलोर शहराला जाते.

5)  एक हजारपेक्षा जास्त मंदिरे, 400 पेक्षा जास्त मज्जीद, 100 पेक्षा जास्त चर्च, तीन गुरुद्वार, दोन बौद्ध विहार, आणि एक अग्नी मंदिर यामुळे हे शहर संस्कृती आणि धर्माने नटलेले शहर आहे.

6) बेंगलोर शहर डेक्कन पठारावर 900 मीटर म्हणजेच तीन हजार फूट उंचीवर स्थित आहे. आणि हे भारतातील प्रमुख शहरांमधील सर्वात उंच शहर आहे.

7) भगवान शंकराची आणि हनुमानाची सर्वात मोठी मूर्ती आपल्याला बेंगलोर शहरांमध्ये पाहायला मिळेल.

8) ही गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण आतापर्यंत वैज्ञानिकांना दिले जाणारे नोबेल पुरस्कार सर्वात जास्त बेंगलोर शहरामधील वैज्ञानिकांना दिले गेले आहेत.

9) पूर्ण भारताच्या तुलनेने सर्वात जास्त ताण तणावाचे वातावरण बेंगलोर मधील लोकांना आहे. त्यामुळेच येथील लोक कधी ट्रेन पुढे जाणून तर कधी पंख्याला फाशी लावून आत्महत्या करतात. नॅशनल क्राईम बीडच्या रिपोर्टनुसार येथे प्रत्येक एक लाख लोकांमध्ये 35 लोक दररोज आत्महत्या करतात.

10) पूर्ण जगाच्या तुलनेने सर्वात जास्त इंजिनियर आपल्याला बेंगलोर शहरामध्ये पाहायला मिळतील. सध्याच्या काळात बेंगलोर मध्ये 77 पेक्षा जास्त इंजीनियरिंग कॉलेज आहेत.

बेंगलोर माहिती मराठी (bangalore mahiti marathi)

11) कोणत्याही शहराच्या तुलनेने बेंगलोर मध्ये 280 च्या जवळपास लहान मोठे तलाव आहेत. शहरामध्ये झालेल्या अतिक्रमणामुळे या तलावांचा पत्ता लागणे कठीण जात आहे.

12) भारताच्या तुलनेने सर्वात जास्त आपल्याला रस्त्यावर कुत्री पाहायला मिळतील. सांगितलं जातं की येते प्रति तास बारा लोकांना हे कुत्रे चावतात. येथे प्रति 37 व्यक्तीमागे एक कुत्रा आपल्याला पाहायला मिळतो.

13) भारताच्या तुलनेने सर्वात जास्त सिगरेट येथे विकल्या जातात.

14) बेंगलोर शहराची लोकसंख्या 12 कोटीच्या आसपास आहे.

15) 1956 पर्यंत कर्नाटक राज्य बनेपर्यंत बेंगलोर पहिले मैसूर ची राजधानी होते. आणि त्यानंतर बेंगलोरला कर्नाटकची राजधानी म्हणून घोषित केले गेले.

16) वाढत्या आयटी सेक्टर मुळे आणि स्टार्टअप्स मुळे बेंगलोर शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली असेसुद्धा म्हणतात.

17) भारतातील मोठमोठ्या प्रमुख कंपन्या जसे की विप्रो, इस्त्रो, इन्फोसिस, HCL यांची मुख्यालये बेंगलोर शहरामध्ये आहेत.

18) बेंगलोर शहराला भारतातील दुसरे सर्वात वेगाने विकसित होणारे प्रमुख शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते.

19) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM बंगलोर), क्राइस्ट युनिव्हर्सिटी इत्यादीसारख्या अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्था बंगलोरमध्ये आहेत.

20) बेंगलोर शहरामध्ये अनेक एरोस्पेस संघटना (जसे की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी) आहेत.

बेंगलोर विषयी माहिती (bangalore information in marathi)

21) बेंगलोर नावाची उत्पत्ती बाराव्या शतकामध्ये झाली होती. जेव्हा राजा वीरा बलाला एका जंगलात हरवले होते, तेव्हा त्यांना एका वृद्ध महिलेने उकडलेले सोयाबीन खायला दिले होते. अशाप्रकारे त्यांनी या जागेला बेंडा – काल – ऊरु हे नाव ठेवले. कालांतराने त्याचे रूपांतर बेंगलोर मध्ये झाले.

22) बेंगलोर भारतातील एक सर्वात मोठे शाकाहारी शहर म्हणून ओळखले जाते.

23) 2012 मध्ये सुरू केलेला बेंगलोर लिटरेचर फेस्टिवल बेंगलोर शहरातील सर्वात मोठा साहित्य उत्सव आहे.

24) बंगळुरूमध्ये भारतातील एकमेव कार्टून गॅलरी आहे ज्यामध्ये देशभरातील व्यंगचित्रकारांची कामे केली जातात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट, बंगळुरू येथे याचे आयोजन करण्यात आले होते.

25) भारतातील सर्वात जुने रेडिओ क्लब बैंगलोर एमेच्योर रेडियो क्लब 1959 मध्ये स्थापन केले गेले होते.

26) बेंगलोर शहरात सर्वात मोठ्या आयटी कंपन्या असल्यामुळे बेंगलोर शहरामध्ये सर्वात जास्त ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन आहेत.

27) फ्री मध्ये वायफाय सुविधा देणारे बेंगलोर हे भारतातील पहिले शहर आहे.

28) दक्षिण भारतातील प्रसिद्ध रवा इडली चा शोध बेंगलोर शहरांमध्ये लागला होता.

29) 1930 मध्ये सर्वात पहिल्यांदा नोबेल पुरस्कार जिंकणारे डॉक्टर सी व्ही रामन हे बेंगलोर शहरांमधील होते.

30) जर खेळाचा विचार केला तर अनिल कुंबळे, रॉबिन उत्तप्पा, रोहन बोपन्ना हेसुद्धा बेंगळुरूमधील आहेत.

बेंगलोर माहिती मराठी (bangalore mahiti marathi)

31) बेंगुळूरू शहरामध्ये 1000 पेक्षा जास्त प्रजातीची फळे आणि फुले आहेत.

32) लालबाग बोटैनिकल गार्डन बेंगळुरू मधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

33) बेंगळुरू कन्नड चित्र पटांचे प्रमुख केंद्र आहे.

34) क्रिकेट आणि फुटबॉल हे बेंगळुरू शहरातील सर्वात लोकप्रिय खेळ आहेत.

35) बंगलोर हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याच्या आग्नेयेला आहे. हे म्हैसूर पठाराच्या मध्यभागी आहे

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

विच इस द कॅपिटल सिटी ऑफ कर्नाटका?

बेंगळुरू

कर्नाटक मधील एक शहर

बेंगळुरू

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण बेंगलोर विषयी माहिती (bangalore information in marathi) जाणून घेतली. बेंगलोर माहिती मराठी (bangalore mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment