BSW full form in marathi : हा एक सामाजिक कार्याशी निगडित अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. ज्याचा मुख्य उद्देश सामाजिक सेवा आणि समाजामध्ये चांगल्या गोष्टी बनवण्यासाठी शिक्षण प्रदान करणे हा असतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण बीएसडब्ल्यू कोर्स काय (BSW information in marathi), आहे बीएसडब्ल्यू चा फुल फॉर्म (BSW full form in marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 बीएसडब्ल्यू कोर्स काय (BSW information in marathi)
- 2 बीएसडब्ल्यू चा फुल फॉर्म काय आहे (BSW full form in marathi)
- 3 बीएसडब्ल्यू कोर्स करण्यासाठी शैक्षणिक योग्यता (BSW course eligibility in Marathi)
- 4 बीएसडब्ल्यू कोर्स चा कालावधी (BSW course duration in Marathi)
- 5 बीएसडब्ल्यू कोर्स मधील विषय (BSW course subjects in Marathi)
- 6 बीएसडब्ल्यू चा पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम (BSW first year syllabus in marathi)
- 7 बीएसडब्ल्यू चा दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम (BSW second year syllabus in marathi)
- 8 बीएसडब्ल्यू चा तिसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम (BSW third year syllabus in marathi)
- 9 बीएसडब्ल्यू कोर्स करण्यासाठी लागणारे स्किल्स (Required skills for bsw course in marathi)
- 10 बीएसडब्ल्यू कोर्सची फी (BSW course fee in Marathi)
- 11 बीएसडब्ल्यू कोर्स प्रवेश प्रक्रिया (BSW course admission process in Marathi)
- 12 बीएसडब्ल्यू कोर्स साठी भारतातील सर्वात चांगले कॉलेज (Best Top BSW College in India)
- 13 बीएसडब्ल्यू कोर्स नंतर नोकरीच्या संधी (BSW career opportunities in Marathi)
- 14 भारतामध्ये बीएसडब्ल्यू चा पगार (BSW salary in india):
- 15 FAQ :
- 16 निष्कर्ष :
बीएसडब्ल्यू कोर्स काय (BSW information in marathi)
बीएसडब्ल्यू हा एक प्रोफेशनल डिग्री कोर्स आहे. ज्याला आपण बारावी नंतर करू शकतो. हा कोर्स आपण सहा वर्षाच्या वेळामध्ये पूर्ण करू शकतो. बीएसडब्ल्यू हा कोर्स साधारणपणे तीन वर्षाचा असतो परंतु आपण हा कोर्स सहा वर्षांमध्ये सुद्धा पूर्ण करू शकतो. या कोर्सला आपण रेगुलर पद्धतीने किंवा मुक्त विद्यापीठ मधून सुद्धा करू शकतो.
बी एस डब्ल्यू या कोर्स मध्ये आपल्याला लोकांना कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे आणि त्यासाठी कोणकोणत्या सामाजिक संस्था काय काम करत आहेत याविषयी सुद्धा माहिती दिली जाते. या कोर्स मध्ये आपल्याला समाजामधील समस्या सांगितल्या जातात.
बीएसडब्ल्यू ला बॅचलर ऑफ सोशल वर्क असे म्हणतात. यालाच मराठी मध्ये सामाजिक कार्यामध्ये पदवीधर असेसुद्धा म्हणतात. या कोर्स मध्ये आपल्याला आपण चांगले कार्य करून समाजामध्ये लोकांच्या गरजा कशा पद्धतीने दूर करू शकतो, आपण समाजातील लोकांची चांगल्या कार्यासाठी कशा पद्धतीने मदत करू शकतो याविषयी सुद्धा माहिती दिली जाते.
या कोर्स मध्ये आपल्याला अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था याविषयी सुद्धा शिकवले जाते. बीएसडब्ल्यू कोर्स मध्ये आपल्याला सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या समाज कल्याण च्या योजनांविषयी माहिती दिली जाते. त्यांचे फायदे काय आहेत आणि त्यांचे तोटे काय आहेत याविषयी सुद्धा माहिती दिली जाते. या कोर्समध्ये आपल्याला लोकांना वाईट गोष्टींपासून कसे जागृत करावे हे सुद्धा सांगितले जाते.
बीएसडब्ल्यू चा फुल फॉर्म काय आहे (BSW full form in marathi)
बीएसडब्ल्यू चा फुल फॉर्म आहे (BSW full form in marathi) Bachelor in social work. यालाच मराठी मध्ये सामाजिक कार्यात पदवीधर असे म्हणतात. बीएसडब्ल्यू ही एक प्रकारची प्रोफेशनल डिग्री आहे. ज्यामध्ये आपल्याला सामाजिक कार्याबद्दल माहिती सांगितली जाते.
बीएसडब्ल्यू कोर्स करण्यासाठी शैक्षणिक योग्यता (BSW course eligibility in Marathi)
- उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून बारावी उत्तीर्ण केलेली असावी.
- बारावी मध्ये कोणत्याही शाखेमध्ये 45 ते 50 टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे वय 17 वर्षापेक्षा जास्त असावे.
- याबरोबरच आपण शारीरिक रूपाने स्वस्थ, एक चांगल्या प्रकारचा श्रोता, सहनशीलता इत्यादी गुण आपल्याकडे असावे लागतात.
बीएसडब्ल्यू कोर्स चा कालावधी (BSW course duration in Marathi)
बीएसडब्ल्यू मधील बॅचलर कोर्स करण्यासाठी आपल्याला तीन वर्षाचा कालावधी लागतो. ज्यामध्ये आपल्याला सामाजिक कार्याशी संबंधित विषय शिकवले जातात. याशिवाय आपण MSW (Master of social work) हा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स तीन वर्षाच्या कालावधीमध्ये करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला बीएसडब्ल्यू या क्षेत्रांमध्ये ग्रॅज्युएट होण्यासाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएट होण्यासाठी सहा वर्षाचा वेळ लागतो.
बीएसडब्ल्यू कोर्स मधील विषय (BSW course subjects in Marathi)
बॅचलर ऑफ सोशल वर्क या कोर्सचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे :
बीएसडब्ल्यू चा पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम (BSW first year syllabus in marathi)
- Introduction of social work.
- Introduction to family education.
- Introduction to HIV /AIDS.
- Social work intervention with communication.
- Substance abuse.
- Counselling.
- Social work intervention with institution.
- Humanities and social science.
- Methodology to understand social reality.
बीएसडब्ल्यू चा दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम (BSW second year syllabus in marathi)
- Basic and emergency of social work.
- Science and technology.
- Basic concepts of social psychology.
- Psychology concept of human behaviour.
- Relevance of psychology in social work.
- Introduction of social case work.
- Field work.
- Social problems and services.
- Contemporary social problems and social defence.
बीएसडब्ल्यू चा तिसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम (BSW third year syllabus in marathi)
- Current issues in community and organisation.
- Approach in social work.
- Empowerment women.
- Sexual health education.
- Factual information of substance abuse, relevance and implications.
- Cognitive and psychoanalytical techniques.
- Role of NGO
- WWE skills and competencies for intervention of strategies.
- Culture and social value in family life.
बीएसडब्ल्यू कोर्स करण्यासाठी लागणारे स्किल्स (Required skills for bsw course in marathi)
- good communication चांगला संवाद
- problem solving skill समस्या सोडवण्याचे कौशल्य
- patience संयम
- management skill व्यवस्थापन कौशल्य
- Social awareness सामाजिक जागरूकता
- Integrity सचोटी
- Emotional intelligence भावनिक बुद्धिमत्ता
- Persuasion मन वळवणे
- self-awareness स्वत: ची जागरूकता
बीएसडब्ल्यू कोर्सची फी (BSW course fee in Marathi)
बीएसडब्ल्यू हा कोर्स करण्यासाठी आपल्याला जास्त काही पैसा लावण्याची गरज नसते. बीएसडब्ल्यू कोर्स करण्यासाठी साधारणपणे सहा हजार ते 10 हजार प्रती वर्ष खर्च होऊ शकतो. आणि जर हा कोर्स आपण सरकार इस कॉलेजमधून केला तर खर्च कमी येईल. खाजगी कॉलेजमध्ये याची फी जास्त असू शकते.
बीएसडब्ल्यू कोर्स प्रवेश प्रक्रिया (BSW course admission process in Marathi)
बीएसडब्ल्यू हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. बी एस डब्ल्यू या कोर्सला प्रवेश मिळविण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे आपण बारावीला जास्त गुणांनी उत्तीर्ण होणे. आणि दुसरा पर्याय म्हणजे प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश मिळवणे.
बीएसडब्ल्यू कोर्स मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पहिला पर्याय ज्यामध्ये आपल्याला बारावीला जास्तीत जास्त गुण मिळवणे आवश्यक असते. कारण यामध्ये जास्त कॉलेजेस दहावी बारावीच्या गुणावरुनच प्रवेश देतात.
यातील दुसरा पर्याय म्हणजे आपण प्रवेश परीक्षा देऊन त्यानंतर प्रवेश निश्चित करू शकतो. प्रवेश परीक्षेची तयारी आपल्याला बारावी सुरू झाल्यापासूनच करावी लागेल. अनेक कॉलेजमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाते.
बीएसडब्ल्यू कोर्स साठी भारतातील सर्वात चांगले कॉलेज (Best Top BSW College in India)
- मद्रास क्रिश्चियन कॉलेज
- NIMS UNIVERSITY
- bjb autonomous college
- Amity University
- RKDF university
- तिलक महाराष्ट्र विद्यापीठ
- पटना यूनिवर्सिटी
- Maharaja sayajirao University
- देवी अहिल्या विश्वविद्यालय
- मुंबई यूनिवर्सिटी
- इंदिरा गांधी नेशनल ओपन यूनिवर्सिटी
- अन्नामलाई यूनिवर्सिटी
- अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी
- बनारस हिंदू विश्वविद्यालय
- डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर ओपन यूनिवर्सिटी
- असम यूनिवर्सिटी
बीएसडब्ल्यू कोर्स नंतर नोकरीच्या संधी (BSW career opportunities in Marathi)
- Social workers.
- Social educator.
- Counselor.
- Project coordinator.
- Health care worker.
- Manager.
- Teacher.
- Community development worker
- Advice worker.
- Charity officer
भारतामध्ये बीएसडब्ल्यू चा पगार (BSW salary in india):
भारतामध्ये सामाजिक कार्यकर्त्याचा साधारण पगार एक लाख दोन लाख प्रती वर्ष असतो. हा पगार अनुभवानुसार वाढत जातो. जर आपल्याकडे अनुभव जास्त असेल तर हा पगार वाढू शकतो.
FAQ :
बीएसडब्ल्यू काय आहे?
बीएसडब्ल्यू चा फुल फॉर्म काय आहे?
बीएसडब्ल्यू चा पगार किती असतो?
निष्कर्ष :
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण बीएसडब्ल्यू कोर्स काय (BSW information in marathi), आहे बी एस डब्ल्यू चा फुल फॉर्म (BSW full form in marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
[/fusion_builder_column][/fusion_builder_row][/fusion_builder_container]