दिल्ली माहिती मराठी | Delhi information in marathi

Delhi information in marathi : दिल्ली भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक शहर आहे, म्हटलं जातं ना ‘दिल्ली दील वालो की है’. येथे अनेक महाविद्यालय आहेत ज्यामुळे विद्यार्थी दिल्लीला शिक्षणासाठी पसंद करतात. याबरोबरच दिल्ली ही आपल्या भारत देशाची राजधानी आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण दिल्ली माहिती मराठी (Delhi information in marathi) जाणून घेणार आहोत.

Delhi information in marathi
दिल्ली माहिती मराठी (Delhi information in marathi)

दिल्ली माहिती मराठी (Delhi information in marathi)

शहरदिल्ली
भाषाहिंदी, इंग्लिश
लोकसंख्या (शहरी)16,349,831
केंद्रशासित प्रदेश1956
राष्ट्रीय राजधानी प्रदेश1 फेब्रुवारी 1992

1) मुंबई शहर नंतर दिल्ली भारतातील सर्वात मोठे व्यापारी महानगर मानले जाते.

2) दिल्ली शहराची स्थापना डिसेंबर 1991 मध्ये झाली होती.

3) पूर्वी पांडवांची राजधानी म्हणून इंद्रप्रस्त या रूपामध्ये दिल्लीचा उल्लेख केला जात होता.

4) भारतातील सर्वात मोठी जामा मज्जित दिल्ली मध्ये स्थित आहे.

5) दिल्लीमध्ये स्थित टायलेट म्युझियम पूर्ण जगामध्ये सर्वात अनोखे म्युझियम मानले जाते.

6) 1 नोव्हेंबर 1956 मध्ये दिल्ली या शहराला एक केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

7) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. पहिल्या क्रमांकावर टोकियो आहे.

8) दिल्लीत मेट्रो ट्रेन मध्ये कोणत्याही प्रकारचा कचऱ्याचा डबा नसतानासुद्धा कचरा केला जात नाही.

9) एका काळामध्ये दिल्ली शहर दरवाज्यानी भरलेले होते. म्हणजेच येथे 14 गेट होते. परंतु या 14 मधील आता फक्त पाच गेट आहेत. अजमेर गेट, काश्मिरी गेट, लाहोरी गेट, दिल्ली गेट आणि तूर्कमान गेट.

10) सहाव्या शतकामध्ये दिल्लीचा शोध लागला होता असं काही लोकांचे म्हणणे आहे.

11) दिल्लीमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये इंग्लिश, हिंदी, ऊर्दू आणि पंजाबी भाषा बोलली जाते.

12) दिल्ली शहराचा जवळजवळ वीस टक्के भाग हिरवळीने झाकलेला आहे.

13) भारताची राजधानी दिल्ली क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे शहर आहे. ज्याचे क्षेत्रफळ जवळजवळ 1484 चौरस किलोमीटर आहे.

14) दिल्लीमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर स्तिथ आहे. या मंदिराचे उद्घाटन महात्मा गांधी यांनी केले होते. या मंदिराला बिडला मंदिर या नावाने ओळखले जाते.

15) दिल्लीमध्ये स्थित कमल मंदिर पाहण्यासाठी जवळ-जवळ आठ हजार विदेशी पर्यटक दररोज येतात.

16) दिल्लीमध्ये महाराजा जयसिंह द्वारे स्थापित जंतर-मंतर नावाची एक खगोलीय वेधशाळा सुद्धा आहे.

17) जगातील सर्वात उंच मिनार कुतुब मिनार दिल्ली मध्ये स्थित आहे.

18) दिल्ली शहरामध्ये सायकलला खूप महत्व दिले जाते. येथे आपल्याला सहजपणे सायकल भाड्याने मिळेल.

19) दिल्लीमध्ये स्थित खारी बावली नावाचा मसाल्यांचा बाजार अशियातील सर्वात मोठा मसाल्यांचा बाजार आहे.

20) अनेक लोकांना वाटते की नवी दिल्ली आणि दिल्ली एकच आहे, परंतु हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की नवी दिल्ली भारताची राजधानी आहे, आणि ती दिल्लीचा भाग आहे.

दिल्ली माहिती मराठी (Delhi mahiti Marathi)

21) दिल्ली सर्वात स्वस्त कॉम्प्युटर सामानासाठी पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. दिल्लीमधील नेहरू प्लेस येथे अशिया मधील सर्वात मोठे आयटी मार्केट आहे.

22) दिल्लीमधील आझादपूर भाजी मंडई अशिया मधील सर्वात मोठी फळांची आणि भाज्यांची बाजारपेठ आहे.

23) पर्यटकांसाठी दिल्ली एक आकर्षणाचे केंद्र आहे. दिल्ली पर्यटकांसाठी जगातील 10 सर्वात लोकप्रिय शहरांच्या सूचीमध्ये येते.

24) दिल्ली भारतातील राजकारणाचे प्रमुख केंद्र आहे. अनेक पक्षाची कार्यालये येथेच आहेत.

25) दिल्ली युनिव्हर्सिटी भारतातील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटी मध्ये विदेशातून सुद्धा मुले शिकण्यासाठी येतात.

26) दिल्ली मध्ये स्थित इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 2010 मध्ये सर्वात चांगले विमानतळ मानले गेले आहे.

27) दिल्लीमध्ये स्थित राष्ट्रपती भवन जगातील दुसरे सर्वात मोठे निवासस्थान आहे.

28) दिल्लीच्या मेट्रो रेल्वे सिस्टीम ला जगातील सर्वात चांगली मेट्रो सिस्टीम मानली जाते.

29) दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराचा परिसर पूर्ण जगामध्ये सर्वात मोठा परिसर आहे. त्याच्या आकारामुळे अक्षरधाम मंदिराचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे.

30) दिल्लीची मेट्रो रेल्वे 365 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर प्रवास करते. आणि हे अंतर जगातील सर्वात जास्त अंतर आहे.

31) दिल्लीमधील ऑटोरिक्षा सुद्धा सीएनजी गॅस वर चालतात.

32) दिल्ली शहरामध्ये अनेक प्राचीन इमारती आहेत. ज्यांना आता पर्यटन स्थळाच्या रूपामध्ये बदलले आहे.

33) दिल्लीमध्ये स्थित इंडिया गेट जगातील सर्वात जास्त पाहिले गेलेले ठिकाण आहे. ही भारताची आन बान आणि शान आहे.

34) तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, दिल्लीला प्रत्येक मोठ्या राजाने बळकावण्याचा प्रयत्न केला होता.

दिल्ली कोणत्या राज्यात आहे?

दिल्ली हे उत्तर भारतातील एक महानगर आहे. राजकीयदृष्ट्या दिल्ली शहर एक केंद्रशासित प्रदेश आहे.

दिल्ली येथील प्रसिद्ध मैदान

खेळांसाठी ‘राष्ट्रीय प्रेक्षागार’ आणि ‘फिरोझशाह कोटला मैदान’ ही प्रसिद्ध आहेत.

नवी दिल्ली ची पायाभरणी कधी आणि कोणी केली?

एडविन ल्युटेन्स व हर्बर्ट बेकर ह्या दोन ब्रिटिश स्थापत्यकारांनी नवी दिल्लीची रचना केली व १३ फेब्रुवारी १९३१ रोजी वॉईसरॉय Lord Irwin ह्याच्या हस्ते नवी दिल्लीचे उद्घाटन करण्यात आले.

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण दिल्ली माहिती मराठी (Delhi information in marathi) जाणून घेतली. दिल्ली माहिती मराठी (Delhi mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment