Janral nolej question in marathi 2023 : जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. आणि हे प्रश्न कोणत्या विषयावर विचारले जातील हे अनेक वेळा आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे 2023 (Janral nolej question in marathi 2023) जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे 2023 (Janral nolej question in marathi 2023)
- 1.1 कोणत्या राज्यात नक्षलवादाचा प्रभाव नाही?
- 1.2 अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?
- 1.3 स्वतंत्र खलिस्तानची मागणी कोणत्या राज्यात करण्यात आली होती?
- 1.4 2001 च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त होते?
- 1.5 विधान परिषद किती राज्यात आहे?
- 1.6 ओडिशा राज्यातील प्राणी?
- 1.7 घटक राज्यात राज्यपालाची नेमणूक कोण करतात?
- 1.8 ईशान्येकडील कोणत्या राज्यात राज्यसभेच्या सर्वाधिक जागा आहेत?
- 1.9 कामाख्या हे शक्तिपीठ कोणत्या राज्यात आहे?
- 1.10 अटल बोगदा कोणत्या राज्यात आहे?
- 1.11 प्राचीन ग्रीक नगर राज्यात कोणती लोकशाही होती?
- 1.12 भारतात सर्वांत कमी साक्षरता कोणत्या राज्यात आढळते?
- 1.13 लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे?
- 1.14 एलिफंटा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
- 1.15 मीराबाई चानू कोणत्या राज्यात आहे?
- 1.16 जश्न हा लोकनाट्याचा प्रकार कोणत्या राज्यात रूढ आहे?
- 1.17 ओरिसा राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
- 1.18 महाराष्ट्र राज्यात किती पंचायत राज व्यवस्थेचे स्तर आहेत?
- 1.19 मॅकेव्हलीचा जन्म कोणत्या राज्यात झाला?
- 1.20 कॉर्बेट नेशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
- 1.21 उत्तराखंड राज्यातील एक थंड हवेचे ठिकाण
- 1.22 मांडवी नदी कोणत्या राज्यात आहे?
- 1.23 गरबा रास कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?
- 1.24 सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
- 1.25 ओडिशा राज्यातील ऐतिहासिक स्थळे
- 2 जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे 2023 (Janral nolej question in marathi 2023)
- 2.1 कोणत्या राज्यात आदिवासी साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
- 2.2 खजुराहो ची प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहे?
- 2.3 चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
- 2.4 राज्यातील कनिष्ठ सभागृहाला काय म्हणतात?
- 2.5 युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ हम्पी भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे?
- 2.6 पुरुषांच्या तुलनेत भारतातील कोणत्या राज्यात महिलांची संख्या सर्वात कमी आहे?
- 2.7 सातपुडा पर्वत कोणत्या राज्यात आहे?
- 2.8 सर्वात जास्त स्त्री-पुरुष लोकसंख्या गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे?
- 2.9 चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते?
- 2.10 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना सर्वप्रथम कोणत्या राज्यात झाली?
- 2.11 राज्यात बालमृत्यूचे प्रमाण सर्वात कमी कुठे आहे?
- 2.12 डा. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला?
- 2.13 कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही?
- 2.14 राज्यातील प्रत्येक नगरपालिकेचा कार्यकाल———वर्षाचा असतो.
- 2.15 दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे?
- 2.16 झाशी कोणत्या राज्यात आहे?
- 2.17 भारतातील लोकसंख्या वाढीचा दर कोणत्या राज्यात आहे?
- 2.18 भारतातील covid 19 चा पहिला रुग्ण —- या राज्यात आढळला.
- 2.19 भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या आढळते?
- 2.20 आपल्या राज्यात उत्तर-दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव काय?
- 2.21 खनिज तेलाचा साठा कोणत्या राज्यात प्रथम सापडला?
- 2.22 राज्यात राष्ट्रपती राजवट चालू असताना राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो
- 2.23 ह्या राज्यात लिंग प्रमाणाचे मूल्य सर्वाधिक आहे?
- 2.24 सायलेंट व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
- 2.25 राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक किती आहेत?
- 2.26 महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर कोणते?
- 3 सारांश (Summary)
जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे 2023 (Janral nolej question in marathi 2023)
कोणत्या राज्यात नक्षलवादाचा प्रभाव नाही?
अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?
स्वतंत्र खलिस्तानची मागणी कोणत्या राज्यात करण्यात आली होती?
2001 च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त होते?
विधान परिषद किती राज्यात आहे?
ओडिशा राज्यातील प्राणी?
घटक राज्यात राज्यपालाची नेमणूक कोण करतात?
ईशान्येकडील कोणत्या राज्यात राज्यसभेच्या सर्वाधिक जागा आहेत?
कामाख्या हे शक्तिपीठ कोणत्या राज्यात आहे?
अटल बोगदा कोणत्या राज्यात आहे?
प्राचीन ग्रीक नगर राज्यात कोणती लोकशाही होती?
भारतात सर्वांत कमी साक्षरता कोणत्या राज्यात आढळते?
लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे?
एलिफंटा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
मीराबाई चानू कोणत्या राज्यात आहे?
जश्न हा लोकनाट्याचा प्रकार कोणत्या राज्यात रूढ आहे?
ओरिसा राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
महाराष्ट्र राज्यात किती पंचायत राज व्यवस्थेचे स्तर आहेत?
मॅकेव्हलीचा जन्म कोणत्या राज्यात झाला?
कॉर्बेट नेशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
उत्तराखंड राज्यातील एक थंड हवेचे ठिकाण
मांडवी नदी कोणत्या राज्यात आहे?
गरबा रास कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?
सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
ओडिशा राज्यातील ऐतिहासिक स्थळे
जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे 2023 (Janral nolej question in marathi 2023)
कोणत्या राज्यात आदिवासी साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
मध्य प्रदेश राज्यात आदिवासी साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
खजुराहो ची प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहे?
खजुराहो ची प्रसिद्ध लेणी मध्य प्रदेश राज्यात आहे.
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
चेरापुंजी हे ठिकाण मेघालय राज्यात आहे.
राज्यातील कनिष्ठ सभागृहाला काय म्हणतात?
घटक राज्यातील कनिष्ठ गृहाला ‘विधानसभा’आणि वरिष्ठ गृहाला ‘विधान परिषद’ असे म्हणतात.
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ हम्पी भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे?
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ हम्पी भारताच्या कर्नाटक राज्यात आहे.
पुरुषांच्या तुलनेत भारतातील कोणत्या राज्यात महिलांची संख्या सर्वात कमी आहे?
पुरुषांच्या तुलनेत भारतातील हरियाणा राज्यात महिलांची संख्या सर्वात कमी आहे.
सातपुडा पर्वत कोणत्या राज्यात आहे?
सातपुडा पर्वत दक्षिणी गुजरातच्या पूर्व सरहद्दीपासून या पर्वतरांगांची सुरुवात होऊन ती महाराष्ट्रातीलट्र पर्यंत आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांपर्यंत पूर्व-पश्चिम पसरलेली आहे.
सर्वात जास्त स्त्री-पुरुष लोकसंख्या गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे?
सर्वात जास्त स्त्री-पुरुष लोकसंख्या गुणोत्तर केरळ राज्यात आहे.
चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते?
चहाचे उत्पादन आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यात होते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना सर्वप्रथम कोणत्या राज्यात झाली?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना सर्वप्रथम गुजरात राज्यात झाली.
राज्यात बालमृत्यूचे प्रमाण सर्वात कमी कुठे आहे?
नागालँड राज्यात बालमृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे.
डा. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला?
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म तमिळनाडू राज्यात झाला.
कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही?
उत्तराखंड राज्यात विधान परिषद नाही.
राज्यातील प्रत्येक नगरपालिकेचा कार्यकाल———वर्षाचा असतो.
राज्यातील प्रत्येक नगरपालिकेचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो.
दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे?
जम्मू आणि काश्मीरमध्ये दाल सरोवर हे सुप्रसिद्ध सरोवर आहे.
झाशी कोणत्या राज्यात आहे?
झाशी भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक ऐतिहासिक शहर आहे.
भारतातील लोकसंख्या वाढीचा दर कोणत्या राज्यात आहे?
भारतातील लोकसंख्या वाढीचा दर उत्तर प्रदेश राज्यात जास्त आहे.
भारतातील covid 19 चा पहिला रुग्ण —- या राज्यात आढळला.
भारतातील covid 19 चा पहिला रुग्ण केरळ या राज्यात आढळला.
भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या आढळते?
भारतातील महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या आढळते.
आपल्या राज्यात उत्तर-दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव काय?
आपल्या राज्यात उत्तर-दक्षिण पसरलेला पर्वत म्हणजे सह्याद्री पर्वत होय.
खनिज तेलाचा साठा कोणत्या राज्यात प्रथम सापडला?
भारतामध्ये १८६५ साली आसाममधील मारघेरिटाच्या माकुम नामदा क्षेत्रात प्रथम तेल सापडले.
राज्यात राष्ट्रपती राजवट चालू असताना राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो
राष्ट्रपती राजवटीच्या दरम्यान कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेच्या दावा करता येतो किंबहुना त्या पक्षाने बहुमत सिद्ध केले पाहिजे.
ह्या राज्यात लिंग प्रमाणाचे मूल्य सर्वाधिक आहे?
केरळ राज्यात लिंग प्रमाणाचे मूल्य सर्वाधिक आहे.
सायलेंट व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान केरळच्या निलगिरी पर्वतातील पलक्कड जिल्ह्यात स्थित आहे.
राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक किती आहेत?
राज्यात अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 80 टक्के म्हणजे जवळपास एक कोटी 20 लाख एवढी आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर कोणते?
महाराष्ट्रा मध्ये दोन प्रमुख बंदरे आहेत, मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर
सारांश (Summary)
आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे 2023 (Janral nolej question in marathi 2023) जाणून घेतले. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.