Top 10 Smallest Districts in India in Marathi : मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये एकूण 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतात असणारे सर्व राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण जिल्ह्याचा विचार केला तर भारतात एकूण 797 जिल्हे आहेत. 2023 पर्यंतच्या आकडेवारी नुसार फक्त राज्यात एकूण 752 जिल्हे आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण 45 जिल्हे आहेत. भारतात असणारी ही सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वेगवेगळ्या कक्षेत्रानुसार विभागलेले आहेत. आज आपण भारतातील सर्वात लहान 10 जिल्हे (Top 10 Smallest Districts in India in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Contents
भारतातील सर्वात लहान 10 जिल्हे (Top 10 Smallest Districts in India in Marathi)
दमन
भारतातील सर्वात लहान जिल्ह्यात दमन या जिल्ह्याचा दहावा क्रमांक लागतो. हा जिल्हा भारताच्या पश्चिम किनार्वयारील दादरा आणि नगर हवेली व दमन आणि दव या केंद्रशासित प्रदेशातील चार जिल्ह्या पैकी एक आहे. दमन या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 72 चौस किलोमीटर इतकी आहे. ज्यामध्ये 1,91,173 लोक राहतात. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ही 2655 इतकी है. नंबर न
ईस्ट दिल्ली
भारतातील सर्वात लहान जिल्ह्यात ईस्ट दिल्ली या जिल्ह्याचा नववा क्रमांक लागतो. हा जिल्हा भारताची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचा एक भाग आहे. ईस्ट दिल्ली या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 63 चौरस किलोमीटर इतके आहे. ज्यामध्ये 17,9346 लोक राहतात. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ही 27,132 इतकी आहे.
नॉर्थ ईस्ट दिल्ली
भारतातील सर्वात लहान जिल्ह्यात नॉर्थ ईस्ट दिल्ली या जिल्ह्याचा आठवा क्रमांक लागतो. हा जिल्हा भारताची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. नॉर्थ ईस्ट दिल्ली या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 62 चौरस किलोमीटर इतके आहे , ज्यामध्ये 2241 624 लोक राहतात या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ही 36,155 इतकी आहे.
नॉर्थ दिल्ली
भारतातील सर्वात लहान जिल्ह्यात नॉर्थ दिल्ली या जिल्ह्याचा सातवा क्रमांक लागतो. हा जिल्हा भारताची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. नॉर्थ दिल्ली या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 61 चौरस किलोमीटर इतके आहे. ज्यामध्ये 8,87,978 लोक राहतात. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ही 14557 इतकी आहे.
दिव
भारतातील सर्वात लहान जिल्ह्यात दव या जिल्ह्याचा सहावा क्रमांक लागतो. हा जिल्हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दादरा आणि नगर हवेली व दमन आणि दव या केंद्रशासित प्रदेशातील चार जिल्ह्या पैकी एक आहे. दव या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 39 चौरस किलोमीटर इतके आहे. ज्यामध्ये 5,274 लोक राहतात. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ही 1335 इतकी आहे.
नवी दिल्ली
भारतातील सर्वात लहान जिल्ह्यात नवी दिल्ली या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो. हा जिल्हा भारताची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. नवी दिल्ली या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 35 चौरस किलोमीटर इतके आहे. ज्यामध्ये 1,42,0004 लोक राहतात. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ही 4,057 इतकी आहे. नवी दिल्ली चा एकूण साक्षरता दर हा 88.34 टक्के आहे.
यानम
भारतातील सर्वात लहान जिल्ह्यात यानम या जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. हा जिल्हा भारताच्या पद्दुचेरी या केंद्रशाषित प्रदेशातील एक जिल्हा आहे. यानम जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 30 चौरस किलोमीटर इतके आहे. ज्यामध्ये 55,626 लोक राहतात. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ही 1854 इतकी आहे. यानम चा एकूण साक्षरता दर हा 79.47 टक्के आहे.
लक्षद्वीप
भारतातील सर्वात लहान जिल्ह्यात लक्षद्वीप या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो. हा जिल्हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश है जो 36 बेटाचा एक द्वीप समूह है जो तो अरबी समुद्राची सागरी सीमा म्हणून काम करतो. लक्षद्वीप या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 30 चौरस किलोमीटर इतके आहे. ज्यामध्ये 64, 473 लोक राहतात. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ही 2149 इतकी आहे. लक्षद्वीप या जिल्ह्याचा एकूण साक्षरता दर हा 91.85% इतका आहे.
सेंट्रल दिल्ली
भारतातील सर्वात लहान जिल्ह्यात सेंट्रल दिल्ली या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. हा जिल्हा भारताची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. सेंट्रल दिल्ली या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 21 चौरस किलोमीटर इतके आहे. ज्यामध्ये 5,82,323 लोक राहतात. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ही 27,730 इतकी आहे. सेंट्रल दिल्ली चा एकूण साक्षरता दर हा 85.14 टक्के आहे.
माहे
भारतातील सर्वात लहान जिल्ह्यात माहे या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. हा जिल्हा भारताच्या पद्दुचेरी या केंद्रशाषित प्रदेशातील एक जिल्हा आहे. माहे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 9 चौरस किलोमीटर इतके आहे. ज्यामध्ये 41,800 लोक राहतात. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ही 4646 इतकी आहे. माहे चा एकूण साक्षरता दर हा 97.87 टक्के आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे?
भारतातील सर्वात लहान जिल्ह्यात माहे या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. हा जिल्हा भारताच्या पद्दुचेरी या केंद्रशाषित प्रदेशातील एक जिल्हा आहे.
महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
क्षेत्रफळाचे दृष्टीने मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे.
भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?
गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे.
महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका कोणता?
क्षेत्रफळानुसार उत्तर सोलापूर हा सर्वात लहान तालुका आहे.
निष्कर्ष
तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात लहान 10 जिल्हे (Top 10 Smallest Districts in India in Marathi) माहिती जाणून घेतली. हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.