कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 3 दिवस सुट्टी
कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
येथील विधानसभेत एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
यानुसार आता आठवड्यातील चार दिवस प्रत्येक दिवशी 12 तासांची शिफ्ट करणाऱ्या
कर्मचाऱ्यांना 3 दिवस सुट्टी घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तसेच फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांना नाइट शिफ्टमध्येही काम करता येणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये सर्वात मोठा 'फोर डे वर्क वीक' प्रयोग यशस्वी झाला होता.
येथे क्लिक करा.
अश्याच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या whats app ग्रुप ला जॉईन होऊ शकता. त्या साठी खालील लिंक वर क्लिक करा.
Click Here