'वेड' चित्रपटाने कमावले 50 कोटी!

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांच्या वेड चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केली आहे. 

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिली आहे.


या चित्रपटाने तीन आठवड्यांत 50 कोटींची कमाई केली आहे. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विट करत याची माहिती दिली. 

या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 20.67 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 20.18 कोटी रूपयांची कमाई केली.

तिसऱ्या आठवड्यात 9.95 कोटी रूपयांची कमाई केली. 

दरम्यान, रितेशनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

येथे क्लिक करा.

अश्याच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या whats app ग्रुप ला जॉईन होऊ शकता. त्या साठी खालील लिंक वर क्लिक करा.

Click Here