12 हजार कर्मचाऱ्यांना काढणार गुगल 

गुगल कंपनी 12 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार, असे आज स्पष्ट करण्यात आले आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिली आहे.

गुगल कंपनी 12 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार, असे आज स्पष्ट करण्यात आले आहे.

गुगल कंपनी 12 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार, असे आज स्पष्ट करण्यात आले आहे.

गुगल कंपनी 12 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार, असे आज स्पष्ट करण्यात आले आहे.

गुगल कंपनी 12 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार, असे आज स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे.

कायदेशीर प्रक्रियेमुळे इतर देशातील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यासाठी थोडा उशीर लागेल, असे पिचाई यांनी सांगितले. 

तसेच पिचाई यांनी कर्मचाऱ्यांची माफीही मागितली आहे.

येथे क्लिक करा.

अश्याच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या whats app ग्रुप ला जॉईन होऊ शकता. त्या साठी खालील लिंक वर क्लिक करा.

Click Here