मजेशीर मराठी जोक्स (Marathi jokes)
आयुष्यात खुप चुका केल्या असतील...
पण ,
रिझल्ट लागण्याआधी पुस्तके कधीच विकली नाहीत....
लग्नाच्या पंगतीमध्येजेवायला बसताना जो आपल्यासाठीजागा धरुन ठेवतो......."तोच खरा मित्र".
Dear Girls.........बॉयफ्रेंड कडून धोका खाण्यापेक्षामाझ्यासोबत पाणीपुरी खा.
Boyfriendनसलेल्या मुलींचा
फेमस dialogues
मला प्रेमावर विश्वास नाय.
अर्जंट भरती:
पार्ट टाईम गर्लफ्रेंड पाहिजेत...
पगार : रोज 3 प्लेट पाणीपुरी
काही लोकांसाठी ब्लूटूथ ईयरफोन म्हणजे मंगळसूत्रच झाले आहे......गळ्यात असल्याशिवाय चैनच पडत नाही.
येथे क्लिक करा.
अश्याच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या whats app ग्रुप ला जॉईन होऊ शकता. त्या साठी खालील लिंक वर क्लिक करा.
Click Here