चावट मराठी जोक्स | Chavat Marathi Jokes

chavat marathi jokes : नमस्कार मित्रांनो, जोक्स वाचायला तर सर्वांनाच आवडतात. त्यातच चावट जोक्स म्हंटल्यावर… तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण चावट मराठी जोक्स (Chavat Marathi Jokes) जाणून घेणार आहोत.

Chavat Marathi Jokes
चावट मराठी जोक्स (Chavat Marathi Jokes)

चावट मराठी जोक्स | Chavat Marathi Jokes

एक मुलगी आपल्या म्हाताऱ्या आजीसोबत गप्पा मारीत घराच्या ओसरीवर बसली होती. तेवढ्यात तिचा ”बॉयफ्रेंड” तिच्या घरी तिला भेटायला आला !

त्याला आलेलं पाहून मुलीनं त्याला विचारलं, ” अरे, तुम्ही ”रामपाल यादव” लिखित पुस्तक Dad Is At Home आणलंय कां ?

बॉयफ्रेंड, “नाही मी तर तुझ्याजवळचं ”कमल आनंद” यांचं Where Should I Wait For You हे पुस्तक वाचायला नेण्यासाठी आलोय!”

मुलगी, “नाही माझ्यापाशी ते पुस्तक नाही, माझ्यापाशी ‘प्रेम बाजपेयी’ यांचं Under The Mango Tree हे पुस्तक आहे !”

बॉयफ्रेंड, “ठीक आहे, तू येताना ”आनंद बक्षी” यांचं Call You In Five Minits हे पुस्तक घेऊन ये!”

“बरं” मुलगी म्हणाली. मग मुलगा मुलीच्या आजीच्या पाया पडून निघून गेला. !

आजी म्हणाली, “बेटा, हा मुलगा खरंच इतकी सारी पुस्तकं कशी काय वाचत असेल नै ?

मुलगी, “आजी, हा आमच्या वर्गातला सर्वात शहाणा आणि अतिशय Intelligent मुलगा आहे !”

आजी, “हो का? मग त्याला ‘मुंशी प्रेमचन्द’ यांचं Old People Are Not Stupid हे पुस्तकही एकदा वाचून घे म्हणावं ! …”
😄😄😄😂


😃पुण्यातील घराबाहेरील पाटी😃

आमच्या मुलीचं यंदा लग्न करायचे नाही….
स्थळ सुचवून त्रास देऊ नका ..अपमान करण्यात येईल.

त्या पाटीखाली एकाने लिहीलं…
तुमचं स्थळ वेगवेगळ्या स्थळासोबत प्रेक्षणीय स्थळी फिरताना दिसतं.

स्थळाचे परस्पर स्थलांतर होण्याआधी उरकऊन टाकां!!😃


लाईन मारायच्या खूप टेक्निक्स
आहेत..

त्यातल्या तीन मी वापरतो ..

१ – पेन्सील ने …
२ – पेन ने …..
३ – मार्कर ने …..

सगळ्यांना स्वतःसारखे समजू
नका…….
काही जण सभ्य पण असतात.
😨🙄😱😜😝😆😂🤣😅


मामाच्या गावाला आलो
होतो….
.
.
.
.
.
.
पण,
मामाची पोरगी तिच्या
मामाच्या गावाला गेलीय.
🙄🤪😝🥶🤪😂🤣😅


लग्ना नंतर पहिल्यांदा माहेरी परतलेली मुलगी आईला सांगते
माझ्या सासरकडील कुणालाही घड्याळ समजत नाही
सर्व मंडळी मला उठवून विचारतात बघ घड्याळात किती वाजले
🤣🤣🤣


_आधी कस्टमर केयरवली

तरी दिवसातून 3,4 वेळा
कॉल करायची..
🙄😆😂
आता ती पण कॉल करत
नाहीये तीच पण लग्न झालं वाटतयं बहुतेक…!!
😂😆🤣🤤😅 🙄🙄😜😝😜😝


क्लासमध्ये मँडम बोलली..
सर्वांनी my teacher वर इंग्लिशमध्ये
निबंध लिहुन दाखवा. |
थोड्या वेळात मंग्या उभा राहून विचारतो..।
मँडम,

छम्मकछल्लो ला इंग्लिशमध्ये काय
म्हणत्यात…
🤪😨🥶🥶😨😝😨😝😨


पनवेलच्या एस.टी. स्टॅडवर एक जण ओरडत होता,

“मुंबईची पळुन आली !”

“मुंबईची पळुन आली !!”

मी खूपच उत्सुकतेने अन घाई घाईने वळुन मागं पाहिलं ! तर …

खरंच !
चक्क !!
.
.
मुंबई चिपळून
बस आली होती…!
😜 😬 🤣 🤣 🚌


मी एका लग्नाला गेलो होतो तिथे सहजच जरा जोरात ओरडलो ‘लाव रे तो व्हिडिओ’

नवरी चक्क मांडवातून पळून गेली ना राव
😝😝😝😝😝😝😝😝😝


😢😢😢😢😢😢
येणाऱ्या काळात एखादा
माणूस मयत झाला तर शोकसंदेश अशा प्रकारचा असू शकेल…..!!
😂😂😂😂😂
खरोखर खूप चांगला व्हाट्सअप आणि फेसबुक वीर माणूस होता..

कोणासी कधी बोलायचा नाही पण नेहमी ऑनलाइन ऍक्टिव्ह असायचा…”

“प्रत्येकाची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करायचा.”

“कुणीही आपल्या कमेंटने कधी दुखावले जाऊ नये याची काळजी घ्यायचा.”

“त्याची पोस्ट खुपच इंप्रेसिव्ह असायची.”

“मोठ्या हृदयाचा माणूस होता. कधी कोणाला ब्लॉक नाही केलं.”

“मित्रांच्या सेल्फीला आणि फोटोंना मोठ्या मनाने लाईक करायचा.”

कुणाची जत्रा असो लग्न असो वाढदिवस असो एका मेसेजवर पार्टीला हजर राहायचा

“काही नाही झालं तरी इतरांच्या पोस्टला
😂✔👌🏻🙏🏼👻😜
वगैरे सिंबॉल टाकून त्यांच्या पोस्टला दाद द्यायचा.”

तसं पन्नास-पंचावन्न वयात असताना दिसायचं बंद झालं होतं शेवटी शेवटी डोळे मोबाईलमुळे पार बाद झालं पण तरीपण नातवांच्या मदतीने ऑनलाइन राहायचा प्रयत्न करायचाच

“जेव्हा मरण आलं तेव्हा पण फेसबुकवर ऑनलाईन बसला होता. शेवटी सर्व ग्रुप वर आणि पर्सनल मेसेजला लाईक मारून डोळ झाकलं बिचार्‍याने खूपच चांगला माणूस होता. ….
🤣🤣😎😜😎🤣🤣


गण्या : माझ्या गर्लफ्रेंडसाठी अंगठी हवीय..

सेल्सगर्ल : अंगठीवर काय नाव टाकू..???

गण्या : नाव नको. “फक्त तुझ्याच साठी” असे लिहा..

सेल्सगर्ल : वॉव! किती रोमँटिक… !!!!

गण्या : त्यात काय रोमँटिक ?

भविष्यात “गर्लफ्रेंड” बदलली तर अंगठी परत कामी येईल ना…
🤪😁😂😱


घरचे म्हणायचे , “शाळेत हेच शिकवलं का?”
शाळेतले म्हणायचे ,” घरच्यांनी हेच शिकवलं का?”

आम्हाला समजलच नाही आम्ही नेमक कोठे आणि काय शिकलो ते!!!

🤣🤣🤣🤣😂


आज्जी (लहान बाळाला) : झोपा “अधिकारी…..झोपा…..
😅😅😅😯😯
शेजारी बसलेली बाई आज्जी ला विचारते :आहो तुम्ही या बाळाला “अधिकारी का म्हणत आहात???
😬😬😬😬
…आज्जी : माझी मुलगी पुण्याला “स्पर्धा परीक्षा ची तयारी करायला गेली होती……आणि हे घेऊन आली
😜😜😜
😂😂😂😂

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण चावट मराठी जोक्स | Chavat Marathi Jokes जाणून घेतले. तुम्हाला हे जोक्स कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे जोक्स आवडले असतील तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

1 thought on “चावट मराठी जोक्स | Chavat Marathi Jokes”

Leave a Comment