इंस्टाग्राम विषयी माहिती | Instagram information in marathi

Instagram information in marathi : इंस्टाग्राम एक व्हिडिओ आणि फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. या सध्याच्या काळात इंस्टाग्राम चे 1.16 बिलियन युजर्स आहेत. या अमेरिकन सोशल मीडिया ऍपला 2006 मध्ये लॉन्च केले गेले होते. आणि त्यानंतर फेसबुक ने याला खरेदी केले. हे ॲप जवळजवळ जगातील सर्व देशांमध्ये वापरले जाते. आजच्या या पोस्टमध्ये आपण इंस्टाग्राम विषयी माहिती (Instagram information in marathi) जाणून घेणार आहोत. 

Instagram information in marathi
इंस्टाग्राम विषयी माहिती (Instagram information in marathi)

इंस्टाग्राम विषयी माहिती (Instagram information in marathi)

1) तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की इंस्टाग्राम 6 ऑक्‍टोबर 2010 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. आणि त्यानंतर पहिल्याच दिवशी 25 हजार लोक जोडले गेले होते. जे की आतापर्यंतचे एक रेकॉर्ड आहे. 

2) 2011 मध्ये केवळ इंस्टाग्राम वर 10 मिल्लियन यूजर होते. परंतु फक्त दहा वर्षांमध्ये म्हणजेच 2021 मध्ये ही संख्या वाढून 1.16 बिलियन युजर झाली. 

3) जेव्हा इंस्टाग्राम बनवले गेले होते, आणि ते जोपर्यंत टेस्टिंग साठी ठेवले गेले होते तेव्हा त्याचे नाव Codename ठेवले गेले होते. जोपर्यंत ॲप लॉन्च केले गेले नाही तोपर्यंत त्याचे हेच नाव होते. 

4) तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंस्टाग्राम चे नाव निवडताना दोन वेगवेगळ्या नावाचा वापर केला गेला आहे. ज्यामध्ये Instant Camera आणि Telegram सामील आहे. Insta + Gram नंतर बनले आणि इंस्टाग्राम पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले. 

5) इंस्टाग्राम वर सर्वात पहिली पोस्ट इंस्टाग्राम चे कोफाउंडर @kevin 16 जुलै 2010 मध्ये केली होती. आणि त्या पोस्टमध्ये केविन यांच्या पाळीव कुत्र्याचा फोटो होता. 

6) जगभरामध्ये अरबो अकाउंट खूप सार्‍या वेगवेगळ्या नावांनी काढलेली आहेत. यांना सर्वांना मिळून इंस्टाग्राम वर एकूण आठ टक्के अकाऊंट फेक आहेत. 

7) इंस्टाग्राम वर सर्वात जास्त ज्या अन्नाचा फोटो आहे तो म्हणजे पिझ्झा. आणि दुसर्‍या क्रमांकावर जपानचे सर्वात प्रसिद्ध अन्न शुशी आहे. 

8) इंस्टाग्राम वरील सर्वात जास्त फॉलोवर्स असणारे अकाउंट पोर्तुगालचे फुटबॉल पटू क्रिस्तियानो रोनाल्डो याचे आहे. ज्याचे एकूण 300 मिल्लियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. 

9) 2012 मध्ये फेसबुकने इंस्टाग्राम ला एक बिलियन डॉलर मध्ये खरेदी केले होते. आणि त्यावेळी तेथे 30 मिल्लियन पेक्षा जास्त यूजर होते. 

10) Selena Gomez पहिली व्यक्ती आहे जी ने इंस्टाग्राम वर 100 मिलियन फॉलोवर्स सर्वात पहिल्यांदा पूर्ण केले होते. तिने 2018 पूर्वी 100 मिलियन फॉलोवर्स पूर्ण केले होते. 

इंस्टाग्राम माहिती मराठी (Instagram mahiti marathi)

11) जगभरामध्ये एक मिलियन पेक्षा जास्त जाहिरातदार आहेत. जे की दररोज इंस्टाग्राम वर जाहिरात चालवतात. यातूनच इंस्टाग्रामची कमाई होते. 

12) इंस्टाग्राम वर सर्वात जास्त वापरला जाणारा ईमोजी Heart Emoji आहे. ज्याचा वापर जगभरातील लोक सर्वात जास्त करतात. 

13) Gingham, Clarendon आणि Juno हे तीन फिल्टर इंस्टाग्राम वर सर्वात जास्त वापरले जातात. आणि लोक आपले फोटो एडिट करण्यासाठी यांचा वापर करतात. 

14) दर महिन्याला सोळा मिलीयन पेक्षा जास्त लोक गुगल वर इंस्टाग्राम ला सर्च करतात. 

15) एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जास्त करून ब्रँड एकच प्रकारची पोस्ट करतात, परंतु हे माहीत नाही की ते असे कशामुळे करतात. 

16) अमेरिकेमध्ये 100k फॉलोवर्स असणारे इंस्टाग्राम इन्फ्ल्यून्सर प्रत्येक पोस्टसाठी 280$ मागतात. आणि भारतामध्ये फक्त 100$ दिले जातात. 

17) दररोज 500 मिल्लियन पेक्षा जास्त स्टोरी इंस्टाग्राम वर शेअर केल्या जातात. जे आतापर्यंतचे एक रेकॉर्ड आहे. 

18) फेसबुक नंतर इंस्टाग्राम हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर 60 टक्केपेक्षा जास्त लोक दररोज आपले अकाउंट लॉगिन करतात. 

19) जगभरामध्ये इंस्टाग्राम वरील सर्वात जास्त वापरले जाणारे Hashtags #love, #instagood #me #cute आणि #follow हे आहेत. 

20) तुम्हाला तर हे माहीतच आहे की हे एक ऑनलाइन फॅशन प्लॅटफॉर्म आहे. ज्यामुळे जगातील 96 टक्के फॅशन ब्रँडने आपले अकाऊंट येथे बनवले आहे. आणि ते या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून लाखो डॉलर प्रत्येक महिन्याला कमावतात. 

इंस्टाग्राम विषयी माहिती (Instagram information in marathi)

21) इंस्टाग्राम हे ॲप अमेरिकेचे आहे परंतु येथील फक्त 32 टक्के लोक याचा वापर करतात. बाकीचे युजर अमेरिकेच्या बाहेरील आहेत. 

22) इंस्टाग्राम हे ॲप जगातील टॉप सोशल मीडियाच्या यादी मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्याआधी फेसबुक, युट्यूब आणि व्हाट्सअप आहेत. 

23) इंस्टाग्राम ॲप ला दोन लोकांनी म्हणून बनवले होते. Kevin Systrom आणि Mike Krieger. 

24) इंस्टाग्राम वर 500 मिल्लियन पेक्षा जास्त युजर दररोज येतात. 

25) इंस्टाग्राम वरील जास्तकरून यूजर 18 ते 29 वर्षातील आहेत. 

26) इंस्टाग्राम वरील सर्वात जास्त लाईक केला जाणारा फोटो Kylie Jenner द्वारे पोस्ट केला गेलेला होता, हा फोटो तेव्हा चा होता जेव्हा त्यांना मुलगी झाली होती. या फोटोला 17 मिलीयन पेक्षा जास्त लाईक मिळाले होते. जो आतापर्यंतचा एक रेकॉर्ड आहे. 

27) 80 टक्के पेक्षा जास्त लोक इंस्टाग्राम चा वापर आपल्या वैयक्तिक कामासाठी करतात. फक्त 20 टक्के असे अकाउंट आहेत जे क्रियेटर आणि बिझनेस अकाउंट आहेत. 

निष्कर्ष :

आजच्या या पोस्टमध्ये आपण इंस्टाग्राम विषयी माहिती (Instagram information in marathi) जाणून घेतली. इंस्टाग्राम माहिती मराठी (Instagram mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. 

Leave a Comment