General Knowledge in Marathi : सामान्य ज्ञान हे माहिती आणि संकल्पनांच्या विस्तृत श्रेणीचा संदर्भ देते जे एखाद्या व्यक्तीला माहित असणे अपेक्षित आहे. या प्रकारच्या ज्ञानामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, कला, वर्तमान घटना आणि बरेच काही यासह विविध विषयांचा समावेश होतो. आजच्या या पोस्ट मध्ये आपण सामान्य ज्ञान प्रश्न (General Knowledge in Marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 सामान्य ज्ञान प्रश्न (General Knowledge in Marathi)
- 1.1 जिजाऊ आमची सून झाली या पाठातून कशाचे दर्शन घडते?
- 1.2 रोजगार हमी योजना कधी सुरू झाली?
- 1.3 कोणत्या देशात प्रथम टपाल सेवा सुरू झाली?
- 1.4 क्रिसिलची स्थापना केव्हा झाली?
- 1.5 भारतात छावणी मंडळाची स्थापना कधी झाली?
- 1.6 ग्रामोफोन मार्फत ध्वनीमुद्रण ऐकण्याची तंत्रविद्या कधी विकसित झाली?
- 1.7 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केंव्हा झाली?
- 1.8 पॅरिस शांतता परिषद केव्हा झाली?
- 1.9 101 वी घटनादुरुस्ती केव्हा झाली?
- 1.10 भारतीय चित्रकलेत मध्ययुगात कोणती चित्रशैली प्रचलित झाली?
- 1.11 राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
- 1.12 जागतिक बँकेची स्थापना कधी झाली?
- 1.13 व्हर्जिनिया वसाहतीत कोणत्या पिकाची लागवड सर्वप्रथम यशस्वी झाली?
- 1.14 ब्रिटिशांच्या राजवटीत जमीन ही कोणाच्या खाजगी मालकीची झाली?
- 1.15 बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली?
- 1.16 भारतात सर्वप्रथम कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे सुरू झाली?
- 1.17 सार्कची पहिली शिखर परिषद कोठे झाली?
- 1.18 रयत शिक्षण संस्थेची स्थापना —– येथे झाली.
- 1.19 सन 1940 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली?
- 1.20 भारतात उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण सुरूवात कधीपासून झाली?
- 1.21 फेडरल कोर्ट ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या कायद्याने झाली?
- 1.22 73 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड झाली?
- 1.23 icici ची स्थापना ……………… मध्ये झाली.
- 1.24 सार्क संघटनेची स्थापना ढाका येथे केव्हा झाली?
- 1.25 दि नाइट्स ऑफ लेबर ही कामगार संघटना कधी स्थापन झाली?
- 1.26 जपान मध्ये मॅजिक क्रांती कधी झाली?
- 1.27 बँक ऑफ फ्रान्स ची स्थापना केव्हा झाली?
- 1.28 ब्लॉग ची सुरुवात कधी झाली?
- 1.29 आधुनिकीकरणाची प्रक्रिया कोणत्या क्षेत्रात झाली?
- 1.30 राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना कधी झाली?
- 1.31 भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली?
- 1.32 गाढवाचं लगीन हा वग सुमारे किती वर्षा पासून प्रचलित आहे?
- 1.33 भारताच्या तीनही बाजूस असणाऱ्या जलाशयांची नावे लिहा
- 1.34 नैसर्गिक धाग्यांच्या कोणत्याही दोन स्त्रोतांची नावे लिहा.
- 1.35 महानगरपालिकेच्या समित्यांची नावे लिहा.
- 1.36 प्रथमोपचार पेटीतील साहित्याची नावे लिहा.
- 1.37 महाराष्ट्रातील संतांची नावे लिहा.
- 1.38 नकाशातील पूर्व किनारपट्टीवरील कोणत्याही दोन विमानतळांची नावे लिहा.
- 1.39 त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा.
- 2 सारांश (Summary)
सामान्य ज्ञान प्रश्न (General Knowledge in Marathi)
जिजाऊ आमची सून झाली या पाठातून कशाचे दर्शन घडते?
रोजगार हमी योजना कधी सुरू झाली?
कोणत्या देशात प्रथम टपाल सेवा सुरू झाली?
क्रिसिलची स्थापना केव्हा झाली?
भारतात छावणी मंडळाची स्थापना कधी झाली?
ग्रामोफोन मार्फत ध्वनीमुद्रण ऐकण्याची तंत्रविद्या कधी विकसित झाली?
सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केंव्हा झाली?
पॅरिस शांतता परिषद केव्हा झाली?
101 वी घटनादुरुस्ती केव्हा झाली?
भारतीय चित्रकलेत मध्ययुगात कोणती चित्रशैली प्रचलित झाली?
राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
जागतिक बँकेची स्थापना कधी झाली?
व्हर्जिनिया वसाहतीत कोणत्या पिकाची लागवड सर्वप्रथम यशस्वी झाली?
ब्रिटिशांच्या राजवटीत जमीन ही कोणाच्या खाजगी मालकीची झाली?
बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली?
भारतात सर्वप्रथम कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे सुरू झाली?
सार्कची पहिली शिखर परिषद कोठे झाली?
रयत शिक्षण संस्थेची स्थापना —– येथे झाली.
सन 1940 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली?
भारतात उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण सुरूवात कधीपासून झाली?
फेडरल कोर्ट ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या कायद्याने झाली?
फेडरल कोर्ट ऑफ इंडिया ची स्थापना भारत सरकार अधिनियम 1935 च्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे.
73 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड झाली?
73 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी य.दि.फडके यांची निवड झाली.
icici ची स्थापना ……………… मध्ये झाली.
ICICI ची स्थापना 1955 मध्ये झाली.
सार्क संघटनेची स्थापना ढाका येथे केव्हा झाली?
8 डिसेंबर 1985 रोजी सार्क संघटनेची स्थापना बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाली.
दि नाइट्स ऑफ लेबर ही कामगार संघटना कधी स्थापन झाली?
दि नाइट्स ऑफ लेबर ही कामगार संघटना 1869 मध्ये स्थापन झाली.
जपान मध्ये मॅजिक क्रांती कधी झाली?
जपान मध्ये मॅजिक क्रांती 1867 मध्ये झाली.
बँक ऑफ फ्रान्स ची स्थापना केव्हा झाली?
बँक ऑफ फ्रान्स ची स्थापना 18 जानेवारी 1800 मध्ये झाली.
ब्लॉग ची सुरुवात कधी झाली?
1994 मध्ये ब्लॉग ची सुरवात झाली व सुरवातीला यामध्ये स्वत: विषयी माहिती शेअर केली जात होती.
आधुनिकीकरणाची प्रक्रिया कोणत्या क्षेत्रात झाली?
आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही एकाच वेळी सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि वैचारिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये चालू असते.
राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना कधी झाली?
राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली.
भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली?
भारताचे प्रथम लोकपाल म्हणून श्री न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती झाली.
गाढवाचं लगीन हा वग सुमारे किती वर्षा पासून प्रचलित आहे?
गाढवाचं लगीन हा वग सुमारे 40 वर्षा पासून प्रचलित आहे.
भारताच्या तीनही बाजूस असणाऱ्या जलाशयांची नावे लिहा
भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर तर दक्षिणेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र पसरलेला आहे.
नैसर्गिक धाग्यांच्या कोणत्याही दोन स्त्रोतांची नावे लिहा.
नैसर्गिक धाग्याचे दोन स्रोत आहेत, जूट आणि कापूस.
महानगरपालिकेच्या समित्यांची नावे लिहा.
शिक्षण समिती,
आरोग्य समिती,
परिवहन समिती,
पाणीपुरवठा समिती,
स्थायी समिती
प्रथमोपचार पेटीतील साहित्याची नावे लिहा.
प्रथमोपचार पेटीतील आवश्यक साहित्य
१. निर्जंतुक (स्टर्लाइज्ड) ‘गॉज ड्रेसिंग्स्’
२. स्टीकींग प्लास्टर रोल (Sticking Plaster Roll)
३. चिकट ड्रेसिंग (बॅण्ड एड)
४. कोपर, गुडघा अथवा घोटा बांधण्यासाठी ‘क्रेप बँडेजेस्’ (Crepe Bandages )
५. गुंडाळपट्ट्या (रोलर बँडेजेस्)
६. त्रिकोणी पट्ट्या (ट्रँग्युलर बँडेजेस्)
७. कापसाची गुंडाळी : १०० ग्रॅम
८. विविध संपर्क क्रमांक अन् पत्ते लिहिलेली वही
औषधे
१. ‘डेटॉल’ किंवा ‘सॅवलॉन’
२. ‘बेटाडीन’ किंवा ‘सोफ्रामायसीन’ मलम
३. ‘पॅरासिटामॉल’ गोळी (५०० मि.ग्रॅॅ.)
प्रथमोपचाराची साधने
१. एकवापर (डिस्पोजेबल) हातमोजे आणि ‘फेस मास्क’
२. सेफ्टीपिन्स, चिमटा (फोरसेप-ट्विजर), तापमापक (थर्मामीटर)
३. ‘सर्जिकल’ कात्री (१२ सें.मी. लांबीची)
अन्य साहित्य :
हात धुण्याचा साबण आणि लहान रुमाल
प्लास्टिकचा स्वच्छ कागद : रुग्णाच्या छातीत तीक्ष्ण हत्यार घुसल्यास किंवा त्याच्या छातीला बंदुकीची गोळी लागल्यास हा प्लास्टिकचा स्वच्छ कागद उपयोगी पडतो.
जखम स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या बोळ्यांची / पट्ट्यांची नंतर योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने बोळे / पट्ट्या साठवून ठेवण्यासाठी प्लास्टिकची वा कागदी पिशवी
विजेरी (टॉर्च)
महाराष्ट्रातील संतांची नावे लिहा.
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव
संत एकनाथ
संत चोखामेळा
संत मुक्ताबाई
संत नरहरी सोनार
नकाशातील पूर्व किनारपट्टीवरील कोणत्याही दोन विमानतळांची नावे लिहा.
पूर्व किनाऱ्यावर चेन्नई, तुतीकोरीन, विशाखापट्टणम, पारादीप, कोलकाता आणि एन्नोर ही बंदरे आहेत.
त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा.
लॉर्ड पँथिक-लॉरेन्स, भारताचे राज्य सचिव, सर स्टॅफोर्ड क्रिप्स, बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष आणि ए. व्ही. अलेक्झांडर, अॅडमिरल्टीचा पहिला लॉर्ड.
सारांश (Summary)
आजच्या या पोस्टमध्ये आपण सामान्य ज्ञान प्रश्न (General Knowledge in Marathi) जाणून घेतले. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.