Marathi

मगर विषयी माहिती | Crocodile information in marathi

Crocodile information in marathi : मगर हा एक पाणी आणि जमिनीवर आढळणारा धोकादायक जीव आहे. हा पृथ्वीवरील प्राचीन जीवा पैकी एक स्तनधारी आणि सरीसृप या श्रेणीमध्ये येणारा जीव आहे. ज्याची कातडी बुलेट-प्रुफ सुद्धा असते, म्हणजेच बंदुकीने जरी त्याला मारले तरी त्याला भेद पडत नाही. आजच्या या पोस्टमध्ये आपण मगर विषयी माहिती (Crocodile information in marathi) जाणून घेणार आहोत.

Crocodile information in marathi
मगर विषयी माहिती (Crocodile information in marathi)

मगर विषयी माहिती (Crocodile information in marathi)

1) पृथ्वीवर मगरीच्या 23 विभिन्न प्रजाती आढळतात. परंतु त्यामधील काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

2) मगर हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन जीव पैकी एक आहे. हा जीव डायनासोर च्या काळात सुद्धा अस्तित्वात होता. अशा पद्धतीने पृथ्वीवर जवळजवळ 240 मिलियन वर्षांपासून त्याचा वास आहे.

3) मगरीचे साधारणपणे दोन प्रकार आहेत : एक म्हणजे खाऱ्या पाण्यातील मगर (Saltwater Crocodile) आणि दुसरी म्हणजे गोड्या पाण्यातील मगर (Freshwater Crocodile). खाऱ्या पाण्यातील मगर समुद्र आणि नदी या दोन्ही ठिकाणी आढळते. आणि गोड्या पाण्यातील मगर नदी आणि दलदलीच्या क्षेत्रांमध्ये आढळते.

4) खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे मगर आकाराने गोड्या पाण्यामध्ये राहणाऱ्या मगर पेक्षा मोठी असते. त्यांची लांबी पाच ते सात फूट असते. आणि वजन 900 किलो ते 1000 किलो असते.

5) आत्तापर्यंतची सर्वात मोठी मगर साल्टवाटर क्रोकोडाइल (Saltwater Crocodiles) हिची लांबी वीस फूट होती.

6) जगातील सर्वात मोठी मगरची प्रजाती भारत, फिजी आणि ऑस्ट्रेलियामध्ये खाऱ्या पाण्यामध्ये आढळते. या प्रजातीला क्रोकडोलस पोरारस (Crocodylus Porosu) म्हणतात. त्याची लांबी 123 फूट आणि वजन 100 किलोपर्यंत असते.

7) सर्वात लहान मगर ड्वार्फ मगर (Dwarf Crocodile) आहे. ज्याची लांबी 5 फुटापर्यंत आणि वजन 32 किलोपर्यंत असते.

8) मगर अनेक ठिकाणी राहू शकते. जसे की सरोवर, नदी, ताजे पाणी, खारे पाणी.

9) मगर मुख्यता आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि अमेरिका येथील उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये आढळते.

10) मगर उष्णकटिबंधीय वातावरणामध्ये राहण्याचे कारण म्हणजे मगर एक थंड रक्ताचा जीव आहे. त्यामुळे ते ऊर्जा उष्णता निर्माण करू शकत नाही.

मगर माहिती मराठी (Magar mahiti marathi)

11) मगर च्या तोंडामध्ये 24 दात असतात, जे खुप धारदार असतात. त्यांचा जबडा सुद्धा खूप मजबूत असतो. इतके असून सुद्धा मगर शिकार चावण्याऐवजी गिळते.

12) शिकार गिळल्यानंतर मगर दगडाचे काही तुकडे सुद्धा गिळते. दगडाचे तुकडे पोटामध्ये जाऊन अन्नाचा पूर्ण चुना बनवते.

13) मगर आपल्या जिभेला हलवू शकत नाही आणि तोंडामधून बाहेर सुद्धा काढू शकत नाही. त्याच्या जिभेचे काम अन्न पचन होण्यासाठी ज्यूस उत्पन्न करणे हे असते.

14) मगर च्या पोटामध्ये सर्वात जास्त आम्ल असते. त्यामुळे ते खालेली शिकार हाडे, शिंगे सहजपणे पचवू शकतात.

15) मगर आपल्या शिकार ला कधीही जिवंत असताना फाडत नाहीत. ते त्याला ओढून पाण्यामध्ये नेतात जेणेकरून ती पाण्यामध्ये डुबून मरेल.

16) मगर जर प्राणी संग्रहालयामध्ये असेल तर ती मेलेले उंदीर, मासे इत्यादी खाते. परंतु ती जर जंगलामध्ये असेल तर चामडी असणारी जनावरे, मासे, हरिण, पक्षी आणि कधीकधी माणसाला सुद्धा खाऊ शकते.

17) मगरीची दृष्टी खूप तीव्र असते. रात्री त्यांची दृष्टी दिवसापेक्षा जास्त चांगली असते.

18) मगर पाण्यामध्ये सुद्धा खूप स्पष्टपणे पाहू शकते. 

19) रात्रीच्या वेळी मगरीचे डोळे चमकतात. असं त्याच्या मध्ये असणाऱ्या चमकदार पदार्थामुळे दिसतं.

20) मगर रात्री जेव्हा पाण्यातून बाहेर येते तेव्हा त्याचे डोळे लाल बिंदू सारखे दिसतात.

मगर या प्राण्याची माहिती (Crocodile information in marathi)

21) मगर आपला एक डोळा उघडा ठेऊन झोपते.

22) मगर पाण्यामध्ये पंचवीस मैल प्रतितास या वेगाने पोहू शकते. हे त्यांच्या मजबूत शेपटीमुळे शक्य होते.

23) मगरची मादी एका वेळी 20 ते 80 अंडी देते. आणि जवळजवळ तीन महिन्यापर्यंत ती यांची देखभाल करते. परंतु त्यामधील 99% मगर मोठे होण्याअगोदरच मरतात.

24) मगर ची मादी मातीमध्ये घरटे बनवून त्यामध्ये अंडी ठेवते.  आणि जेव्हा पिल्ले अंड्यामधून बाहेर येतात तेव्हा ते आवाज करतात. तो आवाज ऐकून मादी मगरीच्या घरावरील माती काढून पिल्लांना बाहेर काढते. आणि आपल्या तोंडामध्ये धरून पाण्यामध्ये घेऊन जाते.

25) मगरीच्या घरट्याचे तापमान हे निश्चित करते की त्यांच्यामधून निघनाऱ्या मगरीचे लिंग काय आहे. घरट्याचे तापमान 31 डिग्री सेल्सिअस असेल तरच नर मगर जन्माला येते. यापेक्षा अधिक किंवा कमी तापमान असल्यास मादा मगर जन्माला येते.

26) जंगलामध्ये राहणाऱ्या मगरीचा जीवन काळात तीस ते पन्नास वर्षाचा असतो. आणि पाण्यामध्ये राहणाऱ्या मगरीचा जीवन काळ 80 वर्षापर्यंत असतो.

27) मगरीला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाच्या थोडे बाहेर यावे लागते. परंतु आवश्यकता पडल्यास पाण्यामध्ये ती पाच ते सहा तास आराम करू शकते.

28) जास्तकरून मगर आपले तोंड उघडून झोपतात.

29) मगर हा जीव भोजनास शिवाय लांब काळापर्यंत जिवंत राहू शकतो. म्हणजेच एक महिन्यापर्यंत.

30) मगर ची शिकार मास खाण्यासाठी आणि त्याच्या चामडी साठी केली जाते. खाण्याबरोबरच औषधे बनवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो.

मगर विषयी माहिती (Crocodile information in marathi)

31) जर आपण मगरीच्या जबड्यात सापडलो तर त्यापासून वाचण्यासाठी आपण त्याच्या डोळ्यावर अंगठ्याने दाबावे. असे केल्यास तो आपल्याला लगेच सोडेल.

32) एकावेळी आफ्रिका मध्ये गुस्ताव नावाच्या मगरीने 300 लोकांना मारले होते.

33) मगर दरवर्षी जवळजवळ 1000 मनुष्यावर हल्ला करते आणि त्यांना मारते. मानवावर मगरीचे अधिकांश हल्ले आफ्रिकेमध्ये होतात.

34) मगरीच्या कातडीपासून बूट, जॉकेट, पर्स बनवले जातात.

निष्कर्ष :

आजच्या या पोस्टमध्ये आपण मगर विषयी माहिती (Crocodile information in marathi) जाणून घेतली. मगर माहिती मराठी (Magar mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Related Posts

bangalore information in marathi

बेंगलोर विषयी माहिती | Bangalore information in Marathi

bangalore information in marathi : आज काल जर पण कोणालाही विचारलं की कॉलेज संपल्यानंतर तू काय करणार आहेस? तर तो सहज सांगेल की मला नोकरी करायची आहे आणि…

Top 10 richest temples in India

भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरे | Top 10 richest temples in India

Top 10 richest temples in India : मित्रांनो आपला भारत देश हा पुर्ण जगामध्ये आपली आध्यात्मिक संस्कृती, परंपरा, चालीरीती, श्रद्धा यामुळे ओळखला जातो. कारण आपल्या भारत देशामध्ये सर्वात…

Tourist Places of Andra Pradesh

आंध्र प्रदेश राज्यातील पर्यटन स्थळे | Tourist Places of Andra Pradesh

Tourist Places of Andra Pradesh in Marathi : आंध्र प्रदेश, दक्षिण-पूर्व किनारपट्टीवर स्थित, भारतातील समृद्ध राज्यांपैकी एक आहे. जून 2014 मध्ये भारतीय संसदेत आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा विधेयकाअंतर्गत…

Intresting facts about love in Marathi

प्रेमाविषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य | Intresting facts about love in Marathi

Intresting facts about love in Marathi : मित्रांनो प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये कोणाशी ना कोणाशी प्रेम करतो. प्रेमाची भावना ही अशी एक भावना आहे जी सर्वात वेगळी आणि…

Top 10 Tourist Places of Telangana

तेलंगणा राज्यातील दहा पर्यटन स्थळे माहिती मराठी | Top 10 Tourist Places of Telangana

Top 10 Tourist Places of Telangana in marathi : तेलंगणा राज्यातील दहा पर्यटन स्थळे तेलंगाना हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. तेलंगणा हे भारतातील नवोदित 29 वे राज्य…

Naina Lal Kidwai information in marathi

नैना लाल किदवई माहिती मराठी | Naina Lal Kidwai information in marathi

Naina Lal Kidwai information in marathi : नैना लाल किदवई या व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्या भारतातील HSBC बँकेचे प्रमुख आहेत. त्या फिक्कीच्या माजी अध्यक्षाही आहेत. तसेच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *