जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | GK questions in marathi

GK questions in marathi : मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला जनरल नॉलेज चे महत्व नक्कीच माहित असेल. पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे विचारली जातात. आणि शाळांमध्ये सुद्धा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi) पाहणार आहोत.

GK questions in marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)

Contents

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)

परभणी जिल्ह्यातील तालुके

परभणी जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत.
1) परभणी
2) सोनपेठ
3) गंगाखेड
4) पालम
5) पूर्णा
6) सेलू
7) जिंतूर
8) मानवत
9) पाथरी

पुणे जिल्ह्यातील किल्ले

पुणे जिल्यातील 25 किल्ल्यांची नावे!
भोरगिरी किल्ला
चव्हाण, महाराष्ट्र
ढक बहरी
घंगड
हडसर
जीवनधन
कोरिगाड
लोहगड
मल्हारगड
मानारंजन किल्ला
मोहनगड
नारायणगड
पुरंदर किल्ला
राजगड किल्ला
रोहिदा किल्ला
संग्राम दुर्ग
शंकी किल्ला
शनिवार वाडा
शिवनेरी
श्रीवर्धन किल्ला
सिंहगड
टिकोना
तोरणा किल्ला
तुंग किल्ला
विसापूर किल्ला

अभय बंग कोणत्या जिल्ह्यातील जंगलात राहत होते?

अभय बंग गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात राहत होते.

हिंगोली जिल्ह्यातील तालुके

हिंगोली जिल्ह्यात एकूण 5 तालुके आहेत.
औंढा नागनाथ
कळमनुरी
वसमत
सेनगांव
हिंगोली

नागपूर जिल्ह्यातील तालुके

नागपूर जिल्ह्यात 14 तालुके आहेत.
उमरेड तालुका
कळमेश्वर तालुका
काटोल तालुका
कामठी तालुका
कुही तालुका
नरखेड तालुका
नागपूर ग्रामीण तालुका
नागपूर शहर तालुका
पारशिवनी तालुका
भिवापूर तालुका
मौदा तालुका
रामटेक तालुका
सावनेर तालुका
हिंगणा तालुका

बीड जिल्ह्यातील शनी पीठ

संपूर्ण भारतात शनिची साडेतीन पीठे असुन गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन हे आद्य पीठ असुन दुसरे नाशिक जिल्ह्यातील नस्तनपुर, तिसरे मध्यप्रदेशातील उज्जैन, तर अर्धे पीठ बीड शहरात आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुके

 पुणे जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत.
1) पुणे शहर
2) हवेली
3) खेड (राजगुरूनगर)
4) जुन्नर
5) आंबेगाव (घोडेगाव)
6) मावळ (वडगाव)
7) मुळशी (पौड)
8) शिरूर
9) पुरंदर (सासवड)
10) वेल्हे
11) भोर
12) बारामती
13) इंदापूर
14) दौंड

अहमदनगर जिल्ह्यातील धरणाचे नाव

भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते. प्रवरा नदीवर आणि जमीन सपाटीपासून 150 मीटर उंचीवर आहे. हे धरण भारताच्या पश्चिम किनारपट्टी वर भंडारदरा गावात आहे. हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर

लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील एक आदर्श गाव

हिवरे बाजार हे अहमदनगर जिल्ह्यातील एक आदर्श गाव आहे.

बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग

परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे.

पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक

पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री) अष्टविनायक आहेत.

परशराम नाशिक जिल्ह्यातील कोणत्या गावचे होते?

परशराम नाशिक जिल्हयातील सिन्नर तालुक्यात गोदेकाठी वसलेल्या राजाची बावी गावचे होते.

लातूर जिल्ह्यातील तालुके

सद्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत.

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे?

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधला आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पुष्पपठार

कासचे पठार सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पुष्पपठार आहे.

नागपूर जिल्ह्यातील कांद्री व मनसर येथे कोणत्या खनिजाचे साठे आहेत?

नागपूर जिल्ह्यातील कांद्री व मनसर येथे मँगनीज खनिजाचे साठे आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील तालुके

गडचिरोली जिल्ह्यात ६ महसूल विभाग असून एकूण १२ तालुके आहेत.
अहेरी तालुका
आरमोरी तालुका
एटापल्ली तालुका
कुरखेडा तालुका
कोरची तालुका
गडचिरोली तालुका
चामोर्शी तालुका
देसाईगंज (वादासा) तालुका
धानोरा तालुका
भामरागड तालुका
मुलचेरा तालुका
सिरोंचा तालुका

नाशिक जिल्ह्यातील कांद्याची एक मोठी बाजारपेठ

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्य कोणत्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे

सोलापूर जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्य व धर्मवीर संभाजी उद्यान तलाव (कंबर तलाव) पक्षी अभयारण्य ही अभयारण्ये प्रसिद्ध आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण

राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यातील एक धरण आहे.

चॉकलेट साठी प्रसिद्ध असलेले नाशिक जिल्ह्यातील एक गाव

चॉकलेट साठी प्रसिद्ध असलेले नाशिक जिल्ह्यातील रावळगाव गाव आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

सिंधुदुर्ग किल्ला
सावंतवाडी पॅलेस
आंबोली हिल स्टेशन
तारकर्ली बीच
मालवण सागरी अभयारण्य

औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांची नावे

रत्नागिरी जिल्हयात वाशिष्टी, जगबुडी, सावित्री, बाव, रत्नागिरी, मुचकुंदी, जैतापूर ह्या नद्या आहेत.

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)

सांगली जिल्ह्यातील तालुके

सांगली जिल्ह्यात 10 तालुके आहेत. यामध्ये तासगाव, कडेगाव, मिरज, पलूस, खानापूर (मुख्यालय विटा), कवठेमहांकाळ, जत, वाळवा (मुख्यालय इस्लामपूर), आटपाडी, शिराळा यांचा समावेश होतो.

वर्धा जिल्ह्यातील तालुके

वर्धा जिल्ह्यातील एकूण आठ (8) तालुके आहेत.
1) वर्धा
2) देवळी
3) सेलू
4) आर्वी
5) आष्टी
6) कारंजा
7) हिंगणघाट
8) समुद्रपूर

गडचिरोली जिल्ह्यातील विद्यापीठ

गोंडवाना विद्यापीठ

पुणे जिल्ह्यातील नद्यांची नावे

भिमा नदी
इंद्रायणी नदी
मुळा नदी 
मुठा नदी
आंबी नदी
घोड नदी 

नागपंचमीला मोठी यात्रा भरणारे सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण

नागपंचमीला मोठी यात्रा भरणारे सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण बत्तीस शिराळा आहे.

पुणे जिल्ह्यातील एक नदी

पुणे जिल्ह्यातील एक नदी भिमा नदी

पालघर जिल्ह्यातील नद्या

जिल्ह्यातील वैतरणा ही मुख्य नदी आहे. तर बारवी, भातसा ,पिंजल ,सूर्या दहेर्जा, तानसा तर दक्षिणेस उल्हास नदीचे खोरे आहे.

पुणे जिल्ह्यातील मुठा नदीवर बांधलेले धरण

पुणे जिल्ह्यातील मुठा नदीवर बांधलेले धरण टेमघर धरण आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील तालुके

अहमदनगर जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत.
1) नगर
2) शेवगाव
3) पाथर्डी
4) पारनेर
5) संगमनेर
6) कोपरगाव
7) अकोले
8) श्रीरामपूर
9) नेवासा
10) राहाता
11) राहुरी
12) श्रीगोंदा
13) कर्जत
14) जामखेड

कवी कुंजविहारी हे कोणत्या जिल्ह्यातील आहेत?

कवी कुंजविहारी हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवरील धरण

नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवरील धरण तोतलाडोह नावाचे धरण आहे.

सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांची नावे

किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज,
खंडाळा तालुका साखर कारखाना म्हावशी,
गुरु कमोडिटी सर्व्हिसेस लिमिटेड चिमणगाव

पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण

पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण लोणावळा आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील तालुके

यवतमाळ जिल्ह्यातील एकूण सोळा (16) तालुके आहेत .
1) यवतमाळ
2) आर्णी
3) बाभुळगाव
4) कळंब
5) दारव्हा
6) दिग्रस
7) नेर
8) पुसद
9) उमरखेड
10) महागाव
11) केळापूर (पांढरकवडा)
12) राळेगाव
13) घाटंजी
14) वणी
15) मारेगाव
16) झरी जामणी

यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम आदिवासी लोक प्रामुख्याने कोणत्या प्राण्याची शिकार करतात?

यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम आदिवासी लोक प्रामुख्याने रानडुकराची शिकार करतात.

कोल्हापूर जिल्ह्यातील धबधबे

बर्की धबधबा, कोल्हापूर

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील हे कोणते होते?

जोतीराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते.

वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील शहर

वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील शहर इचलकरंजी आहे.

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)

Leave a Comment