मराठी प्रश्न उत्तरे | Marathi Question Answers

Marathi Question Answers : मित्रानो प्रश्न उत्तरांचे महत्व मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आणि आजच्या या पोस्ट मध्ये आपण सर्वात जास्त वेळा विचारलेले मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि प्रश्न उत्तरे तुम्हाला नक्कीच आवडतील.

Marathi Question Answers
मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

Contents

मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers)

आशिया खंडात सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना कुठे सुरु झाला?

विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची 31 डिसेंबर 1950 या दिवशी स्थापना केली.

औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोठे झाली?

औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंड येथे झाली.

स्वीडन येथे मेसेज सर्विस सेंटर कोणत्या वर्षी सुरु झाले?

स्वीडन येथे मेसेज सर्विस सेंटर 1993 ह्या वर्षी सुरु झाले.

जवाहर रोजगार योजना केंद्र सरकारने कोणत्या वर्षी सुरु केली?

जवाहर रोजगार योजना 1 एप्रिल 1989 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेत दारिद्य रेषेखालील लोकांना प्राधान्य दिले जाते. ग्रामीण आणि मागास भागात राहणाऱ्या लोकांना 90 ते 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करण्याच्या मुख्य उद्देश्याने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

कोणत्या पातळीवर महाराष्ट्र सेंटर फॉर एन्थ्राप्रीमिअर डेव्हलपमेंटची सुरुवात झाली?

महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट ही एक स्वायत्त संस्था आहे जी महाराष्ट्र सरकारच्या उद्योग संचालनालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. ही ISO 9001:2008 प्रमाणित संस्था आहे. MCED हे 1988 पासून सामाजिक आणि आर्थिक उद्योजकतेचे समर्थन करण्यात अग्रेसर आहे.

भारतात नभोवाणी प्रसारणाला कधी सुरुवात झाली?

भारतात नभोवाणीचा विकास गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षातच झालेला आहे. 1926 मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ ह्या एका खाजगी कंपनीने भारत सरकारशी एक करार करून मुंबई व कलकत्ता येथे जुन ते आँगस्ट 1927 या काळात दोन रेडिओ-केंद्रे सुरू केली. या केंद्रांची कार्यक्रम 48 किमी. च्या परिसरातच ऐकू येण्याची व्यवस्था होती. या सुमारास देशात 1000 रेडिओ-परवाने होते.

एकात्मिक पिक विमा योजना कधी सुरु झाली?

इ. स. 1985 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना केंद्र शासनाने देशातील पहिली पीकविमा योजना सुरू केली.

www ची सुरुवात कधी झाली?

संपूर्ण जगभरात www ची सुरुवात 1989 मध्ये झाली.

भारतात आकाशवाणी ची सुरुवात केव्हा झाली?

1947 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ‘ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ‘ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या ‘आकाशवाणी’ हे नाव 1957 साली ठरविण्यात आले.

दुसरे जागतिक युद्ध कधी सुरु झाले?

दुसरे महायुद्ध हे 1939 ते 1945 दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते.

1920 नंतरच डॉ आबेडकर यांनी कोणत्या चळवळीचे कार्य सुरु केले?

बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, या तत्त्वांवर आधारलेली जातीव्यवस्थेच्या विरोधी चळवळ सुरू केली. त्यानंतर आंबेडकरी विचारांवर आधारित ज्या चळवळी पुढे आल्या त्यांना आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हणतात.

भारतात आकाशवाणीला सुरुवात कोणत्या साली झाली?

भारतात आकाशवाणीला सुरुवात 1957 साली झाली.

ब्लॉग ची सुरुवात कधी झाली?

ब्लॉगची सुरुवात 1994 पासून झाली

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागातून केली?

शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.

भारतात इंटरनेट ची सुरुवात कधी झाली?

भारतात इंटरनेटची सुरूवात 1986 पासून झाली आणि ती केवळ शैक्षणिक आणि संशोधन समुदायासाठी उपलब्ध होती. हे 15 ऑगस्ट 1995 पासून सार्वजनिकपणे उपलब्ध केली.

अगदी सुरुवातीला जी-मेल युजरची स्टोरेज क्षमता …………… इतकी होती.

1 gigabyte

चिपको आंदोलनाची सुरुवात कोणी केली?

गौरा देवी यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन सुरू करण्यात आले होते.

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाची सुरुवात कोणाच्या संकल्पनेतून झाली?

उच्च शिक्षणातील पायाभूत सुविधांमधील महत्त्वाची कमतरता ओळखणे आणि भरून काढणे.

भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेचे सुरुवात केव्हापासून झाली?

भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेचे सुरुवात 2 ऑक्टोबर 1959 पासून झाली.

भारतात पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली?

भारतात पंचायत राज व्यवस्था प्रथम राजस्थान आणि आंध्र प्रदेश राज्यात सुरु झाली.

झाडे लावा झाडे जगवा या आंदोलनाची सुरुवात कोणी केली?

शतकानुशतके वृक्ष लागवड आणि संवर्धनाची प्रथा चालू असल्याने झाडे लावण्यासाठी आणि जिवंत झाडांचे संरक्षण करण्यासाठी चळवळ सुरू करणाऱ्या विशिष्ट व्यक्ती किंवा गटाला ओळखणे कठीण आहे. तथापि, संपूर्ण इतिहासात अनेक उल्लेखनीय व्यक्ती आणि संस्था आहेत ज्यांनी या कारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

भारतात सर्वप्रथम कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे सुरु झाली?

भारतातील पहिली मेट्रो कोलकात्यात 1973 मध्ये सुरू झाली.

प्राचीन भारतात गुलाम प्रथेला सुरुवात कोणत्या कालखंडात झाली होती?

तेराव्या शतकात प्राचीन भारतात गुलाम प्रथेला सुरुवात झाली.

यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

यंग इंडिया हे वृत्तपत्र महात्मा गांधींनी सुरु केले.

भारतात पोस्ट बँक ची सुरुवात केव्हा झाली?

भारतात पोस्ट बँक ची सुरुवात १ सप्टेंबर २०१८ रोजी झाली.

सारांश 

आजच्या या लेखामध्ये आपण मराठी प्रश्न उत्तरे (Marathi Question Answers) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. 

Leave a Comment