Janral nolej question in marathi : जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. आणि हे प्रश्न कोणत्या विषयावर विचारले जातील हे अनेक वेळा आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज इन मराठी (Janral nolej question in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 जनरल नॉलेज इन मराठी (Janral nolej question in marathi)
- 1.1 देशातील पहिले डिजिटल पत्त्यासह “स्मार्ट सिटी शहर” कोणते आहे ?
- 1.2 भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट कोठे सुरू झाला ?
- 1.3 भारतातील पहिला स्टील रोड कोणत्या राज्यामध्ये बांधला गेला ?
- 1.4 भारतातील पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालयाचे उद्घाटन कोठे?
- 1.5 कार्बन-न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारे पहिले राज्य कोणते आहे ?
- 1.6 पहिला ‘वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प” कोणत्या राज्यामध्ये उभारला जाणार आहे ?
- 1.7 देशातील पहिली पोर्टेबल सोलर रूफटॉप प्रणाली कोठे सुरू झाली आहे ?
- 1.8 व्हॅक्यूम आधारित गटार प्रणाली असलेले पहिले शहर कोणते आहे ?
- 1.9 भारतातील पहिल्या “अमृत सरोवर” चे उद्घाटन कोठे करण्यात आले ?
- 1.10 म्युनिसिपल बॉण्ड जारी करणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे ?
- 1.11 भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव कोणते ठरले आहे?
- 1.12 जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे बसवण्यात आलेले आहे ?
- 1.13 सोन्याची समान किंमत लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे?
- 1.14 पहिली आदिवासी आरोग्य वेधशाळा कोठे सुरू करण्यात आली ?
- 1.15 पहिले जैवविविधता उद्यान कोठे उभारण्यात आलेले आहे?
- 1.16 पहिल्या डार्क स्काय रिझर्व्हचे स्थान कोणत्या ठिकाणी आहे ?
- 1.17 पहिली खाजगी अंतराळयान निर्मिती सुविधा कोठे सुरू झाली आहे ?
- 1.18 पहिले ई-वेस्ट इको पार्क कोठे उभारण्यात आले आहे ?
- 1.19 पहिला एक्वा पार्क कोठे उभारण्यात आलेला आहे ?
- 1.20 पहिला आले प्रक्रिया कारखाना कोठे सुरू करण्यात आलेला आहे ?
- 2 जनरल नॉलेज इन मराठी (50 Janral nolej question in marathi)
- 2.1 भारतातील पहिले डेटा सेंटर कोठे सुरू करण्यात आलेले आहे ?
- 2.2 सोलर उर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोणते विमानतळ आहे ?
- 2.3 हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क तयार करणारे पहिले राज्य कोणते आहे ?
- 2.4 पहिला ग्रीनफिल्ड फार्म मशिनरी प्लांट कोठे उभारण्यात आला ?
- 2.5 भारतातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट कोठे तयार केले आहे ?
- 2.6 पहिले सोन्याचे एटीएम कोठे उघडण्यात आलेले आहे ?
- 2.7 देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनलेले आहे ?
- 2.8 जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय कोठे उभारण्यात आले ?
- 2.9 पहिल्या फार्स ची नोंद कधी झाली आहे?
- 2.10 पहिल्या सहकारी कारखान्याचा बॉयलर किती साली प्रज्वलित झाला?
- 2.11 पहिल्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना केव्हा झाली होती?
- 2.12 गुप्त घराण्यातील पहिल्या राजाचे नाव सांगा.
- 2.13 राजद्रोहच्या आरोपाखाली गांधीजींना पहिल्यांदा कोठे अटक झाली?
- 2.14 मेजर ध्यानचंद यांच्या पहिल्या प्रशिक्षकाचे नाव काय?
- 2.15 विश्वास पाटील यांच्या पहिल्या कादंबरीचे नाव सांगा.
- 2.16 सूर्यनमस्कारातील करावयाच्या पहिल्या आसनाचे नाव काय?
- 2.17 महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल
- 2.18 पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
- 2.19 भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या?
- 2.20 केंद्र सरकारमधील पहिल्या महिला मंत्री कोण?
- 2.21 भारतातील सर्वात पहिल्या सुपर संगणकाचे नाव असे आहे.?
- 2.22 देशातील पहिल्या महिला मर्चंट नेव्ही
- 2.23 आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष
- 2.24 पहिल्या महायुद्धात किती राष्ट्रांचा समावेश होता?
- 2.25 लीप वर्षांमध्ये पहिल्या चार महिन्यात एकूण किती दिवस असतात?
- 2.26 भारताच्या पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार
- 2.27 भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
- 2.28 पहिल्या महायुद्धात सर्वप्रथम कोणत्या देशाने युद्ध घोषणा केली?
- 2.29 स्वामी विवेकानंद यांनी वैदिक तत्त्वज्ञान पहिल्यांदा कोणत्या परिषदेत मांडले?
- 2.30 भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोण राष्ट्रपती होते?
- 3 सारांश (Summary)
जनरल नॉलेज इन मराठी (Janral nolej question in marathi)
देशातील पहिले डिजिटल पत्त्यासह “स्मार्ट सिटी शहर” कोणते आहे ?
भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट कोठे सुरू झाला ?
भारतातील पहिला स्टील रोड कोणत्या राज्यामध्ये बांधला गेला ?
भारतातील पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालयाचे उद्घाटन कोठे?
कार्बन-न्यूट्रल शेती पद्धती सादर करणारे पहिले राज्य कोणते आहे ?
पहिला ‘वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प” कोणत्या राज्यामध्ये उभारला जाणार आहे ?
देशातील पहिली पोर्टेबल सोलर रूफटॉप प्रणाली कोठे सुरू झाली आहे ?
व्हॅक्यूम आधारित गटार प्रणाली असलेले पहिले शहर कोणते आहे ?
भारतातील पहिल्या “अमृत सरोवर” चे उद्घाटन कोठे करण्यात आले ?
म्युनिसिपल बॉण्ड जारी करणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे ?
भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव कोणते ठरले आहे?
जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे बसवण्यात आलेले आहे ?
सोन्याची समान किंमत लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे?
पहिली आदिवासी आरोग्य वेधशाळा कोठे सुरू करण्यात आली ?
पहिले जैवविविधता उद्यान कोठे उभारण्यात आलेले आहे?
पहिल्या डार्क स्काय रिझर्व्हचे स्थान कोणत्या ठिकाणी आहे ?
पहिली खाजगी अंतराळयान निर्मिती सुविधा कोठे सुरू झाली आहे ?
पहिले ई-वेस्ट इको पार्क कोठे उभारण्यात आले आहे ?
पहिला एक्वा पार्क कोठे उभारण्यात आलेला आहे ?
पहिला आले प्रक्रिया कारखाना कोठे सुरू करण्यात आलेला आहे ?
जनरल नॉलेज इन मराठी (50 Janral nolej question in marathi)
भारतातील पहिले डेटा सेंटर कोठे सुरू करण्यात आलेले आहे ?
भारतातील पहिले डेटा सेंटर उत्तर प्रदेश येथे सुरू करण्यात आलेले आहे.
सोलर उर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोणते विमानतळ आहे ?
सोलर उर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोचीन विमानतळ आहे.
हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क तयार करणारे पहिले राज्य कोणते आहे ?
हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क तयार करणारे पहिले राज्य राजस्थान आहे.
पहिला ग्रीनफिल्ड फार्म मशिनरी प्लांट कोठे उभारण्यात आला ?
पहिला ग्रीनफिल्ड फार्म मशिनरी प्लांट मध्य प्रदेश (पिथमपूर) येथे उभारण्यात आला आहे.
भारतातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट कोठे तयार केले आहे ?
भारतातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट आंध्र प्रदेश येथे तयार केले आहे.
पहिले सोन्याचे एटीएम कोठे उघडण्यात आलेले आहे ?
पहिले सोन्याचे एटीएम हैदराबाद येथे उघडण्यात आलेले आहे.
देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनलेले आहे ?
देशातील पहिले संपूर्ण डिजिटल बँकिंग राज्य केरळ आहे.
जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय कोठे उभारण्यात आले ?
जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय केरळ येथे उभारण्यात आले.
पहिल्या फार्स ची नोंद कधी झाली आहे?
कोणी एका बाळा कोटिभास्कर नावाच्या गृहस्थाने एका इंग्रजी नाटकाचा प्रयोग पाहिला. त्या नाटकाच्या शेवटी त्याने एक फार्स केलेलाही पाहिला. त्याच धर्तीवर त्याने सीताहरण या पौराणिक नाटकाच्या अखेरीस अगदी अनपेक्षितपणे जरठ-कुमारी विवाहाचे दुष्परिणाम दाखवणारा एक भडक फार्स करून दाखवला. मराठीतला हा पहिला फार्स. तो फार्स पाहून पुढे अनेकांनी फार्स लिहिले आणि त्यांचे प्रयोग केले. १८७० ते १८९० या वीस वर्षात ह्या फार्सांचे प्रमाण जाणवण्याइतके मोठे होते.
पहिल्या सहकारी कारखान्याचा बॉयलर किती साली प्रज्वलित झाला?
पहिल्या सहकारी कारखान्याचा बॉयलर 27 नोहेंबर 1983 साली प्रज्वलित झाला.
पहिल्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना केव्हा झाली होती?
२९ जानेवारी १९५३ रोजी राष्ट्रपतींच्या आदेशाने काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली.
गुप्त घराण्यातील पहिल्या राजाचे नाव सांगा.
गुप्त घराण्यातील पहिल्या राजाचे नाव चंद्रगुप्त मौर्य आहे.
राजद्रोहच्या आरोपाखाली गांधीजींना पहिल्यांदा कोठे अटक झाली?
राजद्रोहच्या आरोपाखाली गांधीजींना पहिल्यांदा 10 मार्च 1922 मुंबई येथे अटक झाली.
मेजर ध्यानचंद यांच्या पहिल्या प्रशिक्षकाचे नाव काय?
मेजर ध्यानचंद यांच्या पहिल्या प्रशिक्षकाचे नाव भोळे तिवारी होते.
विश्वास पाटील यांच्या पहिल्या कादंबरीचे नाव सांगा.
विश्वास पाटील यांच्या पहिल्या कादंबरीचे नाव आंबी (1980)
सूर्यनमस्कारातील करावयाच्या पहिल्या आसनाचे नाव काय?
सूर्यनमस्कारातील करावयाच्या पहिल्या आसनाचे नाव प्रणामासन
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल
विजया लक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर होते.
भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या?
भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951-52 वर्षी पार पडल्या.
केंद्र सरकारमधील पहिल्या महिला मंत्री कोण?
केंद्र सरकारमधील पहिल्या महिला मंत्री अमृत कौर
भारतातील सर्वात पहिल्या सुपर संगणकाचे नाव असे आहे.?
परम 8000 हा भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर होता.
देशातील पहिल्या महिला मर्चंट नेव्ही
देशातील पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन राधिका मेनन
आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष
आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय
पहिल्या महायुद्धात किती राष्ट्रांचा समावेश होता?
पहिल्या महायुद्धात एकंदर ३३ राष्ट्रे सामील होती.
लीप वर्षांमध्ये पहिल्या चार महिन्यात एकूण किती दिवस असतात?
लीप वर्षांमध्ये पहिल्या चार महिन्यात एकूण 111 दिवस असतात.
भारताच्या पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार
भारताच्या पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार राजा रामण्णा
भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य अरुणाचल प्रदेश राज्यात उगवतो.
पहिल्या महायुद्धात सर्वप्रथम कोणत्या देशाने युद्ध घोषणा केली?
पहिल्या महायुद्धात सर्वप्रथम जर्मनी, रशिया देशाने युद्ध घोषणा केली.
स्वामी विवेकानंद यांनी वैदिक तत्त्वज्ञान पहिल्यांदा कोणत्या परिषदेत मांडले?
स्वामी विवेकानंद यांनी वैदिक तत्त्वज्ञान पहिल्यांदा शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत मांडले.
भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोण राष्ट्रपती होते?
भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी डॉ. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती होते.
सारांश (Summary)
आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज इन मराठी (janral nolej question in marathi) जाणून घेतले. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.