टाटा कंपनी विषयी माहिती | TATA company information in marathi

TATA company information in marathi : मित्रांनो टाटा कंपनी च नाव तुम्ही कधी ना कधी नक्की ऐकलं असेल. ह्या लॉकडाऊन च्या काळात तर नक्की ऐकलं असेल. आणि याबद्दल जाणून घेण्याची इच्छा पण झाली असेल. तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण टाटा कंपनी विषयी माहिती (TATA company information in marathi) जाणून घेणार आहोत. 

TATA company information in marathi
टाटा कंपनी विषयी माहिती (TATA company information in marathi)

टाटा कंपनी विषयी माहिती | TATA company information in marathi

मित्रांनो टाटा ही एक खूप मोठी multinational company आहे. जी जगातील शंभर पेक्षा जास्त देशामध्ये आपला बिझनेस चालवत आहे. आता टाटा कंपनी च साम्राज्य इतकं मोठं झालं आहे की जर टाटा कंपनीने त्यांचे सर्व बिझनेस बंद केले तर देशाची GDP खूप खाली जाऊ शकते आणि हजारो लोक बेरोजगार होतील. तर तुम्हाला ही टाटा कंपनी बद्दल जाणून घ्यायला (TATA company success story) नक्की आवडेल. 

चला तर मग जाणून घेऊ या टाटा कंपनी चे मालक कोण आहेत, टाटा कोणत्या देशाची कंपनी आहे असे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे. (Intresting facts about Tata company in Marathi)

टाटा कंपनी चे मालक (Owner of TATA company in Marathi):

तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की टाटा कंपनी चे मालक रतन टाटा हे आहेत. आणि टाटा ग्रुपचे नवीन चेरमन सुद्धा तेच आहेत. जमशेदजी टाटा आणि जेआरडी टाटा यांच्या प्रमाणेच रतन टाटांनी सुद्धा कंपनीला नवीन उंचीवर नेले आहे. गेल्या 50 वर्षा पासून रतन टाटा या कंपनीचा कार्यभार चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत. 

रतन टाटांनी अनेक कंपन्या विकत सुद्धा घेतल्या आहेत आणि त्या उच्च ठिकाणी सुद्धा पोहचवल्या आहेत. आज रतन टाटा भारतातील सर्वात मोठे बिझनेसमन सुद्धा आहेत. भारतात अनेक businessman आहेत पण लोक रतन टाटानचा खूप आदर करतात. रतन टाटा हे देशावर जेव्हा कधी संकट येत तेव्हा त्यावर मदत करण्यासाठी सर्वांच्या पुढे असतात. आणि प्रत्येक वेळी त्यांनी मदत सुद्धा केली आहे. 

टाटा ग्रुप आपल्या कमाई तील 65% हिस्सा charity मध्ये दान करते. टाटा ग्रुप चा स्वतःचा असा एक चॅरिटेबल ट्रस्ट सुद्धा आहे आणि त्याच नाव Tata Charitable Trust असं आहे, जे गरजू लोकांना मदत करतात. 

टाटा कंपनी कोणत्या देशाची आहे:

तुम्हाला सांगू इच्छितो की टाटा ही भारत देशाची कंपनी आहे आणि याची सुरुवात सुद्धा भारतातच झाली होती. याबरोबरच ही कंपनी आज जगातील 100 पेक्षा जास्त देशामध्ये यशस्वीपणे आपला बिझनेस करत आहे. टाटा समूहाच मुख्यालय मुंबईत आहे. 

तुम्ही टाटा कंपनीच मार्केट मध्ये खूप ऐकलं असेल आणि तुम्ही यांचे काही प्रॉडक्ट्स सुद्धा वापरले असतील. कारण ही कंपनी खूप सारे प्रॉडक्ट बनवते आणि आपली सर्व्हिस पूर्ण जगामध्ये पुरवते. टाटा ही आपल्या देशातील सर्वात जुनी कंपनी आहे आणि आज एका चांगल्या ठिकाणावर स्तीठ आहे. 

तस पाहायला गेलं तर टाटा कंपनी एकच बिझनेस मध्ये काम करत नाही. ती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या बिझनेसचे योगदान देते. जसं की Chemicals, Automotive, Retail, Real Estate, hotels, life insurance, e-commerce, home appliances इत्यादी. जसे क्षेत्र वेगळे आहेत तसेच त्यात काम करणाऱ्या कंपनी च नाव सुद्धा वेगळं आहे. जसं की Tata Motors, Tata Chemicals, Tata Consultancy Services, Tata Steal, Tata Consumer, Tata Advanced System, Tata Communications इत्यादी. 

भारतात Reliance,HCL, Infosys, Wipro सारख्या अनेक मोठं मोठ्या कंपन्या आहेत पण टाटा या यादीत सर्वात वर आहे. टाटा कंपनी जगातील सर्वात मोठ्या कंपनीच्या यादीत समाविष्ट आहे. आता आपण जाणून घेऊ या टाटा कंपनीच्या इतिहासाबद्दल. 

टाटा कंपनी चा इतिहास (History of TATA company in Marathi):

टाटा कंपनीची स्थापना 1968 मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. जमशेदजी टाटा यांचा जन्म 1839 मध्ये झाला होता आणि 1858 मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते आपल्या वडिलांच्या बिझनेस मध्ये उतरले. 

जमशेदजी टाटा यांनी 1868 मध्ये टाटा कंपनी ची सुरुवात रुई बनवणाऱ्या कारखाण्यापासून केली होती. आणि नंतर परत बदलत्या वेळेबरोबर त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात पाऊल टाकले. आता तर आपण जाणताच टाटा समूह किती मोठा झाला आहे. 

जेव्हा कोणतीही कंपनी सुरू होते तेव्हा ती आपले काही लक्ष्य ठरवते. जसं की कंपनीत काय बदल करावा, कंपनी ला उच्च स्थानावर कसे न्यावे इत्यादि. जमशेदजी टाटा नी सुद्धा आपला बिझनेस वाढवण्यासाठी अश्याच प्रकारचे काही लक्ष्य ठेवले होते. 

त्यांचं एक स्वप्न होतं, की देशातील सर्वात सुंदर हॉटेल बनवाव. अशीच आणखी काही स्वप्ने होती. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत सुद्धा केली. त्यांनी भारतात एक सुंदर हॉटेल सुद्धा बनवलं त्याच नाव ताज हॉटेल असं ठेवण्यात आलं. त्यानंतर 1904 मध्ये जमशेदजी टाटा यांचं निधन झालं. 

जमशेदजी टाटा यांच्या मृत्युनंतर टाटा समूहाचा बिझनेस त्यांच्या पुढच्या पिढीला चालवायचा होता. जमशेदजी टाटा कंपनीचे मालक होते आणि संस्थापक सुद्धा. त्यांच्या मृत्युनंतर टाटा कंपनीचा नवीन मालक त्यांचा मुलगा दोराब जी टाटा बनला. 

1938 मध्ये दोराबजी टाटा यांनी आपल्या पदावरून रिझाइन केलं. आणि जेआरडी टाटा ग्रुपचे नवीन चेअरमन बनले. तेव्हा ही कंपनी नसून एक उद्योग समूह बनला होता. 

तुम्ही एअर इंडिया च नाव तर ऐकलच असेल. तुम्हाला सांगू इच्छितो की याची सुरुवात सुद्धा जेआरडी टाटा यांनी केली होती. सुरुवातीला याच नाव टाटा एअरलाइन्स अस होत पण परत भारत सरकारने या कंपनी ला घेतलं आणि त्यामुळे त्याचं नाव एअर इंडिया असं करण्यात आलं. 

आज टाटा ग्रुप च्या खूप कंपन्या आहेत. पण त्यातील खूप कंपन्या जेआरडी टाटा यांच्यामुळे बनल्या आहेत. 1991 मध्ये जेआरडी टाटा यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिला. 

टाटा समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्या (Different companies of TATA group in Marathi):

  • Tata Consultancy Services
  • Tata Motors
  • Tata Tea
  • Tata Teleservices
  • Tata Telecommunications
  • Taj Hotel
  • Tata Power
  • Taitan
  • Tata Chemicals

याशिवाय आणखी काही खूप साऱ्या कंपन्या आहेत. 

आज आपण काय शिकलो:

मित्रांनो आज या पोस्टमध्ये आपण टाटा कंपनी विषयी माहिती (Tata company information in marathi) जाणून घेतली.तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा.

अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment