घटनादुरुस्ती प्रश्न उत्तरे | Constitutional amendment question answers

Constitutional amendment question answers in Marathi : 26 जानेवारी 1950 भारतीय संविधान अमलात आल्यापासून 2018 सालापर्यंत एकूण 104 दुरुस्त्या झाल्या आहेत. सर्वात पहिली दुरुस्ती संविधान अंमलात आल्याच्या केवळ दुसऱ्याच वर्षी 1951 साली झाली होती. भारतीय संविधान दुरुस्तीचे विधेयक (बिल) केवळ संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते; परंतु राज्य विधानसभेत मांडता येत नाही. केंद्र सरकार वा कोणीही खासदार हा प्रस्ताव मांडू शकतो. जर प्रस्ताव सरकारने मांडला तर तो सरकारी आणि जर वैयक्तिकरीत्या खासदाराने मांडल्यास ते खाजगी विधेयक असते. आजच्या या पोस्ट मध्ये आपण घटनादुरुस्ती प्रश्न उत्तरे (Constitutional amendment question answers in Marathi) जाणून घेणार आहोत.

घटनादुरुस्ती प्रश्न उत्तरे (Constitutional amendment question answers in Marathi)

Contents

घटनादुरुस्ती प्रश्न उत्तरे (Constitutional amendment question answers in Marathi)

कोणाच्या काळात 1865 मध्ये घटनादुरुस्तीने गुलामगिरी बेकायदेशीर ठरविण्यात आली?

कॉंग्रेस च्या काळात 1865 मध्ये घटनादुरुस्तीने गुलामगिरी बेकायदेशीर ठरविण्यात आली.

101 वी घटनादुरुस्ती केव्हा झाली?

101वी घटनादुरुस्ती 2016 ला झाली.

86 वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली?

86वी घटनादुरुस्ती 2002 वर्षी झाली.

101 वी घटनादुरुस्ती कोणत्या कराशी संबंधित आहे?

101 वे घटनादुरुस्ती अधिनियम, वस्तू आणि सेवा कराशी (जीएसटी) संबंधित आहे.

संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला?

1976 मध्ये 42 व्या घटनादुरुस्तीने घटनेत 10 मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला. 2002 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीने अकरावे मूलभूत कर्तव्य देण्यात आले.

105 वी घटना दुरुस्ती

105 व्या घटना दुरुस्ती मध्ये कायद्याने सुधारणा केलेली आहे. ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती ओबीसी म्हणून ओळखले जाणारे यांना मागास पर प्रवर्ग आणि मान्यता देण्यास अधिकार संविधान केंद्राने राज्य दोघांनाही दिला गेलेला आहे त्यामुळे ऐतिहासिक दृष्टीमध्ये मान्यता देण्याचा पुढाकार ज्यावेळेस वाढला होता

73 वी घटनादुरुस्ती विधेयक कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात पारित झाले?

देशाच्या विकासाच्या दृष्टीने पंचायत राज्याचे महत्त्व ओळखून त्याला आपल्या राजकीय कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान देण्याचा निर्णय भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतला.

कोणत्या घटनादुरुस्तीने पंचायतराज व्यवस्थेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला?

 73 व्या आणि 74 व्या घटनादुरुस्तीने पंचायतराज व्यवस्थेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला.

संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य यांचा समावेश कितव्या घटनादुरुस्तीने केलेला आहे?

42 व्या घटनादुरुस्तीने घटनेत 10 मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला.

74 वी घटनादुरुस्ती केव्हापासून लागू झाली?

74 वी घटनादुरुस्ती 1973 पासून लागू झाली.

भारतीय राज्यघटनेत आजपर्यंत किती घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आली?

2018 सालापर्यंत राज्यघटनेत एकूण 104 दुरुस्त्या झाल्या आहेत. सर्वात पहिली दुरुस्ती संविधान अंमलात आल्याच्या केवळ दुसऱ्याच वर्षी 1951 साली झाली होती. 

73 वी घटना दुरुस्ती ची अंमलबजावणी कधी झाली?

73 वी घटना दुरुस्ती ची अंमलबजावणी 1994 पासून झाली.

भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात घटनादुरुस्ती संबंधित तरतूद आहे?

भारतीय संविधानाच्या भाग 20 मधील कलम 268 मध्ये घटनादुरुस्ती संबंधित तरतूद आहे.

भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्ती करण्यासाठी पद्धती आहेत?

भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्ती करण्यासाठी 3 पद्धती आहेत:
संसदेच्या साध्या बहुमताने दुरुस्ती.
संसदेच्या विशेष बहुमताने दुरुस्ती.
संसदेच्या विशेष बहुमताने दुरुस्ती आणि राज्य विधानसभेच्या अर्ध्या भागाची मान्यता.

74 वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे?

74 व्या घटना दुरुस्तीने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

42 वी घटनादुरुस्ती कधी झाली?

42 वी घटनादुरुस्ती 1976 पासून झाली.

86 व्या घटनादुरुस्तीद्वारे कोणत्या दोन कलमांचा समावेश करण्यात आला?

सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व मुलांना राज्य निर्धारीत अशा पद्धतीने राज्य मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जाईल.

86 वी घटनादुरुस्ती कोणत्या साली झाली?

86 वी घटनादुरुस्ती 2002 साली झाली.

44 वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली?

44 वी घटना दुरुस्ती 1978 वर्षी झाली.

73 वी घटना दुरुस्ती अंमलबजावणी करणारे पहिले राज्य

73 व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे.

73 वी घटनादुरुस्ती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली?

वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींच्या आधारे 73 वी घटनादुरुस्ती झाली.

स्त्रियांना सरकारी नोकरीत आरक्षण कोणत्या घटनादुरुस्तीनुसार झाले?

केंद्र सरकारने 73 वी घटना दुरुस्ती करून महिला आरक्षण लागू केले.

जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती कोणती?

जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती 122 आहे.

पहिली घटना दुरुस्ती कोणत्या साली झाली?

सर्वात पहिली दुरुस्ती संविधान अंमलात आल्याच्या केवळ दुसऱ्याच वर्षी 1951 साली झाली होती. 

कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती चे किती प्रकार दिले आहेत?

कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती चे दोन प्रकार दिलेले आहेत. 

घटना दुरुस्ती विधेयक अंतिम स्वाक्षरी साठी कोणाकडे पाठवले जाते?

घटना दुरुस्ती विधेयक अंतिम स्वाक्षरी साठी राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण घटनादुरुस्ती प्रश्न उत्तरे (Constitutional amendment question answers in Marathi) जाणून घेतले. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment