जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी 2023 | General knowledge questions in marathi

General knowledge questions in marathi : मित्रांनो लहान मुलापासून ते वयोवृध्द लोकांपर्यंत जनरल नॉलेज जाणून घ्यायला सर्वानाच आवडते. आणि याची किती गरज आपल्याला आहे हे मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi) जाणून घेणार आहोत.

General knowledge questions in marathi
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi)

Contents

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi)

केन्द्रीय स्तरावर कोणत्या वर्षी प्रथमतः आघाडी सरकार सत्तेत आले?

केन्द्रीय स्तरावर 1977 ह्या वर्षी प्रथमतः आघाडी सरकार सत्तेत आले. 24 मार्च 1977 ते 15 जुलै 1979 पर्यंत सत्तेत असलेले हे पहिले गैर-काँग्रेस राष्ट्रीय सरकार देखील होते. भारतात, 1999 ते 2004 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपला पूर्ण कार्यकाल पूर्ण करणारे पहिले आघाडी सरकार होते.

कार्बन पेपर चा शोध कोणत्या वर्षी लागला?

18 व्या शतकाच्या सुरुवातीला “राल्प वेजवूड” नामक संशोधकाने कार्बन पेपरचा शोध लावला होता, ज्याचे पेटंट 7 ऑक्टोबर 1806 मध्ये, त्यांनी स्वतःच्या नावे केले. वेजवूड यांनी त्यांच्या, या शोधाला “stylographic Writer” असे नाव दिले होते.

तार यंत्राचा शोध कोणत्या वर्षी लागला?

1837 साली तार यंत्राचा शोध लागला. हा शोध Samuel Finley Breese Morse नामक संशोधकाद्वारे लावण्यात आला. 1837 मध्ये तार यंत्राचा शोध लावल्यानंतर 1840 पर्यंत Samuel Morse ह्यांनी तार यंत्रावर कार्य करून ते अधिक विकसित केले.

कोणत्या वर्षी व्यापारी विक्रीविषयक चिन्हांकनाचा कायदा आला?

1956 ह्या वर्षी व्यापारी विक्रीविषयक चिन्हांकनाचा कायदा आला.

विद्युतचुबिकीय लाटांच्या सहाय्याने संदेशवहनाचा शोध कोणत्या वर्षी लागला?

विद्युतचुबिकीय लाटांच्या सहाय्याने संदेशवहनाचा शोध 1864 ह्या वर्षी लागला.

कोणत्या वर्षी संसदेत पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला?

1985 ह्वया र्षी संसदेत पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला.

इस्ट इंडिया कंपनीला कोणत्या वर्षी बंगालच्या नावाबाकडून ‘दिवाणी सनद’ मिळाली?

इस्ट इंडिया कंपनीला 1765 ह्या वर्षी बंगालच्या नावाबाकडून ‘दिवाणी सनद’ मिळाली.

इंग्लंडमध्ये कोणत्या वर्षी स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला?

इंग्लंडमध्ये 1928 साली महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

लेझर किरणांचा शोध कोणत्या वर्षी लागला?

लेझर किरणांचा शोध 1960 या वर्षी लागला.

८६ वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली?

2002 मध्ये भारतीय राज्यघटनेतील 86 वी घटनादुरुस्ती झाली.

मायक्रोचीप चा शोध कोणत्या वर्षी लागला?

मायक्रोचीप चा शोध 1958 ह्या वर्षी लागला.

कोणत्या वर्षी वन कायदा करण्यात आला?

वन संवर्धन कायदा हा 25 ऑक्टोबर 1980 रोजी लागू करण्यात आला.

अभय बंग यांना वयाच्या कितव्या वर्षी हृदयरोग झाला?

अभय बंग यांना वयाच्या 44 व्या वर्षी हृदयरोग झाला.

टेलीफोन चा शोध कोणत्या वर्षी लागला?

टेलीफोन चा शोध Alexander Graham Bell यांनी 2 जून 1875 मध्ये लावला होता.

अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीच्या तख्तावर कोणत्या वर्षी आला?

अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीच्या तख्तावर 1296 ह्या वर्षी आला.

कोणत्या वर्षी प्रथमच ‘ईव्हीएम’ वापरले?

1999 ह्वया वर्षी प्रथमच ‘ईव्हीएम’ वापरले.

भारतात कोणत्या वर्षी कॅबिनेट मिशन आले?

कॅबिनेट मिशन 1946 मध्ये भारतात आले.

शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून कोणत्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले?

शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून 1967 ह्वया वर्षी पहिल्यांदा आमदार झाले.

कोणत्या वर्षी ऑपरेशन ब्लू स्टार कार्यवाही करण्यात आली होती?

1984 वर्षी ऑपरेशन ब्लू स्टार कार्यवाही करण्यात आली होती.

राजमाता जिजाऊ यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला?

राजमाता जिजाऊ यांचा विवाह वयाच्या 7 (सातव्या) वर्षी झाला.

सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

सार्क संघटनेची स्थापना 8 डिसेंबर, 1985 रोजी झाली.

पूना लायब्ररीची स्थापना कोणत्या वर्षी झाले?

पूना लायब्ररीची स्थापना 1852 वर्षी झाले.

कोणत्या वर्षी प्रोजेक्ट टायगर सुरू झाला?

1973 वर्षी प्रोजेक्ट टायगर सुरू झाला.

अस्पृश्यता अपराध अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर करुन लागू करण्यात आला?

अस्पृश्यता अपराध अधिनियम 1955 वर्षी मंजूर करुन लागू करण्यात आला.

प्रधानमंत्री पिक विमा योजना कधी लागू करण्यात आली?

एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) सुरू केली.

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi)

पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी झाली?

 पहिले महायुद्ध 28 जुलै 1914 पासून 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत चालले.

कोणत्या वर्षी अफगानिस्थान सार्कचे सभासद राष्ट्र झाले?

13 नोव्हेंबर 2005 रोजी फगानिस्थान सार्कचे सभासद राष्ट्र झाले.

कोणत्या वर्षी मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकारांमधून वगळण्यात आला?

1978 वर्षी मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकारांमधून वगळण्यात आला.

1909 या वर्षी या कवीचा जन्म झाला?

बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर या कवीचा जन्म 1909 या वर्षी झाला.

अशोक मेहता समिती ची स्थापना कोणत्या वर्षी केली?

अशोक मेहता समिती ची स्थापना 1977 वर्षी केली.

44 वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली?

44 वी घटना दुरुस्ती 1978 वर्षी झाली.

राहीबाई पोपेरे यांचे लग्न वयाच्या कितव्या वर्षी झाले?

वयाच्या 12 व्या वर्षी राहीबाई पोपेरे यांचे लग्न झाले.

जागतिक व्यापार संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली?

1 जानेवारी, 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली.

राष्ट्र संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

राष्ट्र संघाची स्थापना 10 जानेवारी, 1920 वर्षी झाली.

अस्पृश्यता अपराध अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर करुन लागू करण्यात आला?

अस्पृश्यता अपराध अधिनियम 1955 वर्षी मंजूर करुन लागू करण्यात आला.

भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या

भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 25 ऑक्टोबर 1951 रोजी सुरू झाल्या आणि 21 फेब्रुवारी 1952 पर्यंत चालल्या.

लोकहितवादी यांनी शत पत्राची सुरुवात कोणत्या वर्षी केली

1848 ते इ. स. 1850 या काळात त्यांनी 108 छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात.

एच.डी.एफ.सी. बँकेची स्थापना …………….. या वर्षी झाली.

एच.डी.एफ.सी बँकैची स्थापना ऑगष्ट 1994 साली झाली. 

अल्बेरोनि भारतात कोणत्या वर्षी आला

अल्-बेरुनी हा अकराव्या शतकाच्या सुरुवातीस (इ. स. 973 ते 1048) भारतात आला होता.

प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

प्रार्थना समाजाची स्थापना 1867 वर्षी झाली.

लोकमान्य टिळकांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै, 1856 वर्षी झाला.

फनी चक्रीवादळ कोणत्या वर्षी आले?

फनी चक्रीवादळ 3 मे 2019 वर्षी आले.

राजकीय आरक्षण कोणत्या कायद्याने लागू झाले?

1882 मध्ये हंटर कमिशनच्या स्थापनेपासून भारतात आरक्षणाला सुरुवात झाली. 

भारतात सर्वप्रथम राष्ट्रीय आणीबाणी केव्हा लागू करण्यात आली?

आणीबाणी हा भारताच्या इतिहासामधील 1975−77 दरम्यानचा 21 महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.

एलएलपी कायदा कधी लागू करण्यात आला?

भारतात एलएलपी 2009 मध्ये सुरू करण्यात आली.

भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली?

संविधान संपूर्ण रूपाने 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले.

स्टॅम्प ॲक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?

स्टॅम्प ॲक्ट 1980 वर्षी लागू करण्यात आला.

नरेगा कोणत्या वर्षात लागू करण्यात आला?

नरेगा कायदा सप्टेंबर 2005 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला.

भारतात नवीन लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी लागू करण्यात आले?

सन 2000 मध्ये लोकसंख्याविषयक राष्ट्रीय धोरण ठरविण्यात आले.

भारतात सेवा कर कधीपासून लागू करण्यात आला?

भारतात एक जुलै 2017 पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला.

सामूहिक विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?

भारतात सामुदायिक विकास विभागाच्या माध्यमातून हा कार्यक्रम सन् 1977-78मध्ये सुरु करण्यात आला.

भारतात नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे?

1955 मध्ये भारतात नागरिकत्व कायदा मंजूर झाला

मुद्रा बँक योजना कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आली?

08 एप्रिल 2015 रोजी मुद्रा बँक योजना लागू करण्यात आली.

शिक्षण हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?

शिक्षण हक्क कायदा 1 एप्रिल 2010 रोजी भारतात अस्तित्वात आला.

भारतीय कारखाना कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?

भारतीय कारखाना कायदा 1948 वर्षी लागू करण्यात आला.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi) जाणून घेतली. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जनरल नॉलेज  चे काही प्रश्न तुमच्याकडे असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.

2 thoughts on “जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी 2023 | General knowledge questions in marathi”

Leave a Comment