सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी | GK questions with answers in Marathi

GK questions with answers in Marathi : सध्याच्या काळात कोणत्याही प्रकारच्या परीक्षेसाठी सामान्य ज्ञान आवश्यक आहे. मग ती कोणतीही स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतीही परीक्षा असो. याचेच महत्व ओळखून आजच्या या पोस्ट मध्ये आपण सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी (GK questions with answers in Marathi) जाणून घेणार आहोत. आशा करतो हि माहिती तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पाडेल.

GK questions with answers in Marathi
सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी (GK questions with answers in Marathi)

Contents

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी (GK questions with answers in Marathi)

क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला म्हणतात?

क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

केंद्रकाभोवती जे जीवद्रव्य असते त्याला काय म्हणतात?

केंद्रकाभोवती जे जीवद्रव्य असते त्याला इलेक्ट्रॉन म्हणतात

उर्विका कशाला म्हणतात?

उर्विका हा शब्द सूचित करतो की तुम्ही एक मेहनती आणि चिकाटीने काम करणारे कामगार आहात ज्यांना एक नियमित व्यवसाय आहे जिथे तुम्ही एखादे काम चांगले करू शकता आणि तुम्ही जे सुरू करू शकता ते पूर्ण करू शकता.

पेशीच्या आवरणाला काय म्हणतात?

पेशीच्या आवरणाला पेशीपटल म्हणतात.

राज्यशास्त्राचा जनक कोणास म्हणतात?

राज्यशास्त्राचा जनक आर्य चाणक्य ऊर्फ कौटिल्य ऊर्फ विष्णूगुप्त म्हणून संबोधलं जातं.

घटनेतील कोणत्या कलमाला घटनेचा आत्मा म्हणतात?

घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्काला संविधानाचा आत्मा असे संबोधले आहे

भारतीय उपखंड असे कोणत्या देशाला म्हणतात?

भारतीय उपखंड असे दक्षिण आशियातील भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान देशाला म्हणतात.

आदिजीव कोणाला म्हणतात मराठी?

आदिजीव हे एककोशिकीय जीव आहेत, पृथ्वीवर सर्वप्रथम निर्माण झाल्यामुळे या प्राण्यांना आदिजीव म्हणतात.

देशांतर्गत होणाया व्यापाराला …………………… व्यापार असे म्हणतात.

देशांतर्गत होणाया व्यापाराला आंतरप्रादेशिक व्यापार असे म्हणतात.

भारतातील लष्कराच्या प्रमुखाला काय म्हणतात?

भारतातील लष्कराच्या प्रमुखाला जनरल म्हणतात.

नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या व अर्थ वाढविणाऱ्या शब्दाला म्हणतात.

नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या व अर्थ वाढविणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात.

प्रावरणाला दुर्बलावरन असे का म्हणतात?

प्रचंड दाब व उष्णता यांमुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप,ज्वालामुखी,पर्वत निर्मिती,द्रोणी निर्मिती यांसारख्या प्रक्रिया घडतात.आवरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत येत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात.

हत्तीच्या पिल्लाला मराठी मध्ये काय म्हणतात?

हत्तीच्या पिल्लाला Calf असे म्हणतात.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या सौर किरणांचे प्रमाण म्हणतात?

पृथ्वीच्या दर एकक पृष्ठभागावर पडणाऱ्या सौर ऊर्जेला सौर स्थिरांक म्हणतात.

कॉलम रायटर कोणाला म्हणतात?

कॉलम रायटर स्तंभलेखकला म्हणतात.

वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात?

वाघाच्या पिल्लाला बछडा (Bachada)असे म्हणतात.

भौगोलिक सीमेच्या बाहेर केल्या जाणाऱ्या व्यापाराला …………….. म्हणतात.

राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या बाहेर केली जाणारी वस्तूंची व सेवांची खरेदी किंवा विक्री म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होय.

क्रियापदाच्या मूळ रुपाला काय म्हणतात?

क्रियापदाच्या मूळ रुपाला सिद्ध धातू म्हणतात.

विचारांची सुसूत्र मांडणी करणाऱ्या निबंधाला. म्हणतात.

विचारांची सुसूत्र मांडणी करणाऱ्या निबंध ला वैचारिक लेखन म्हणतात.

संदेशवहन कशाला म्हणतात?

दोन किंवा अधिक स्थानांदरम्यान तारांव्दारे किंवा बिनतारी उपकरणांव्दारे ध्वनी, विद्युत् चुंबकीय अथवा प्रकाशीय तरंगांमार्फत माहिती, ज्ञान अथवा जाणीव प्रेषित वा स्थलांतरित करण्याच्या क्रियेला मुख्यत्वे विज्ञानात संदेशवहन म्हणतात.

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी (GK questions with answers in Marathi)

मूर्त प्रमाणपत्रांचे अमूर्त स्वरूपात रूपांतर करणे याला काय म्हणतात?

डीमटेरियलायझेशन” म्हणजे मूर्त किंवा अमूर्त वस्तूचे अमूर्त वस्तूमध्ये रूपांतर करणे.

अलंकारिक शब्द रचनेला काय म्हणतात?

अलंकारिक शब्द रचनेला ‘काव्य’ किंवा ‘कविता’ म्हणतात.

कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालयाला म्हणतात?

कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय म्हणतात.

पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हणतात?

पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात.

संगणकाला जे सुचना देतात त्याला काय म्हणतात?

संगणकाला जे उपकरण सुचना देतात त्यांना इनपुट उपकरणे असे म्हणतात.

भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात?

भारतीय उपखंड हा दक्षिण आशियातील भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी व्यापलेला आहे. 

फुफुसामध्ये श्वास भरण्याच्या क्रियेला …………………..म्हणतात.

फुफुसामध्ये श्वास भरण्याच्या क्रियेला कुंभक म्हणतात.

उपभोक्त्याच्या उत्पन्नात होणाऱ्या बदलामुळे मागणीत होणाऱ्या बदलास म्हणतात?

उपभोक्त्याच्या उत्पन्नात होणाऱ्या बदलामुळे मागणीत होणाऱ्या बदलास मागणीची उत्पन्न-लवचिकता म्हणतात.

पृथ्वीवरील आडव्या रेषांना काय म्हणतात?

पृथ्वी गोलावरील आडव्या रेषांना रेखावृत असे म्हटले जाते.

अर्थव्यवस्थेत किंमतीत जे चढउतार होतात त्यांना ……………….. म्हणतात.

अर्थव्यवस्थेत किंमतीत जे चढउतार होतात त्यांना तेजी मंदी चक्र किंवा व्यापार चक्र म्हणतात.

संगणकाला द्यावयाच्या तयार सूचनांच्या संचास काय म्हणतात?

वापरकर्त्याद्वारे संगणकाला दिलेल्या सूचना किंवा आदेशाला इनपुट म्हणतात.

लोकसभेला संसदेचे कोणते सभागृह म्हणतात?

लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.

ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते. त्यास….. समास असे म्हणतात.

ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते. त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात?

पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते त्या क्रियेला परिभ्रमण म्हणतात.

विमानाच्या समूहाला काय म्हणतात?

विमानाच्या समूहाला स्क्वाड्रन म्हणतात.

आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?

आपण राहतो त्या पृथ्वीच्या थराला कवच (बाह्य थर) म्हणतात.

महानगरपालिका नगरपालिका असणाऱ्या शहरांना काय म्हणतात?

महानगरपालिका प्रशासित क्षेत्र महानगरपालिका क्षेत्र म्हणून ओळखले जाते.

राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला काय म्हणतात?

मैदानी प्रदेशातील या वाळवंटी भागाला थरचे वाळवंट असे म्हणतात.

इमोजी ला मराठी मध्ये काय म्हणतात?

ळात Emoji हा शब्द इंग्रजी नसून जपानी भाषेतील आहे. 

तालुका स्तरावर नियुक्त केलेल्या समितीला असे म्हणतात?

तालुका स्तरावर नियुक्त केलेल्या समितीला पंचायत समिती असे म्हणतात

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी (GK questions with answers in Marathi) जाणून घेतले. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment