Mosquito information in marathi : mosquito म्हणजेच डास. डास हा एक छोटासा जीव आहे, जो नेहमी आपल्या आसपास उडताना आपल्याला दिसतो. हा कीटक मानवाचे रक्त पिण्यासाठी ओळखला जातो. आपण याला अनेक वेळा साधारण जीवन म्हणून जास्त लक्ष देत नाही, परंतु हा जगातील एक घातक कीटक आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण डासा विषयी माहिती (Mosquito information in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
डासा विषयी माहिती (Mosquito information in marathi)
1) जर पृथ्वीवरील सर्व डासांना मारून एका ठिकाणी एका मैदानामध्ये गोळा केले तर, त्यांचा थर जवळजवळ पाच किलोमीटर इतका उंच होईल.
2) डास माणसांचा वास ओळखतात. म्हणजे या माणसाशी आपला या आधी संबंध आला आहे की नाही हे त्यांना लगेच कळते.
3) एका शोधानुसार बीअर पिणार्या लोकांशी इतर लोकांच्या तुलनेने डानस जास्त चावतात.
4) एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याच्या बाबतीत डास खूप तेज असतात. एका शोधानुसार जर आपण एखाद्या डासाला मारण्याचा प्रयत्न केला तर तो पुढचे चोवीस तास आपल्या जवळ येणार नाही.
5) एखाद्या माणसाच्या शरीरातील पूर्ण रक्त शोषून घेण्यासाठी डासाला त्या माणसाला जवळ जवळ 1.2 मिल्लियन वेळा चावावे लागते.
6) मॉस्किटो हा लहान माशी साठी वापरला जाणारा एक स्पॅनिश शब्द आहे.
7) आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये डासांना मोजिज (Mozzies) म्हणतात.
8) डास या पृथ्वीतलावर डायनासोर च्या काळापासून आहेत.
9) जगभरामध्ये डासांच्या 3500 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. यामधील जवळजवळ 175 प्रजाती अमेरिकेमध्ये आढळतात.
10) आइसलँड हा जगातील एकमेव असा देश आहे जेथे एकही डास आढळत नाही.
डास विषयी माहिती (Das vishayi mahiti marathi)
11) डास 16 मिलिमीटर लांब आणि 2.5 ग्रॅम वजनाचे असतात.
12) डासाची सर्वात मोठी प्रजाती टोक्सोर्हिनसाइट्स (Toxorhynchites) आहे, जिला एलिफेंट मॉस्किटो’ (Elephant Mosquito) असेही म्हणतात. त्याची लांबी 18 मिलिमीटर असते.
13) जे डास आपल्याला चावतात ते नर नसतात, म्हणजेच आपल्याला फक्त मादी डास चावते. नर डास कधीही आपल्याला चावत नाहीत. नर आणि मादी दोन्ही मुख्यतः फळे आणि झाडांचे रस शोषण करून आपले भोजन मिळवत असतात. परंतु मादीला अंडी विकसित करण्यासाठी रक्तामध्ये उपस्थित प्रोटीन ची आवश्यकता असते, त्यामुळे ती मानवाला चावते. एकदा रक्ताने पूर्ण भरल्यानंतर अंडी देण्याच्या पूर्वी काही दिवस ती आराम करते.
14) डासांची दृष्टी क्षमता खूप कमी असते.
15) डासांना दात नसतात, ते त्यांच्या लांब सोंडेच्या मदतीने मानवाला चावतात.
16) डास आपल्या एक चावण्याने 0.001 ते 0.1 मिलिमीटर रक्त शोषून घेते.
17) डास आपल्या वजनाच्या तीन पटीने जास्त रक्त पिऊ शकते.
18) डासाचा हवेमध्ये उडण्याचा वेग साधारणपणे एक ते 1.5 मैल प्रतितास इतका असतो. हा वेग खूप कमी आढळून येतो.
19) अधिकांश डास फक्त दोन ते तीन मैलपर्यंत उडू शकतात.
20) डास जास्त उंचीपर्यंत उडू शकत नाहीत, अधिकांश डास फक्त पंचवीस फूट पर्यंत उडू शकतात.
डासाविषयी काही रोचक तथ्य (Facts about mosquito in marathi)
21) एक डास प्रति सेकंदाला तीनशे ते सहाशे वेळा आपले पंख फडफडते.
22) मादी मच्छर एकावेळेस 300 अंडी देऊ शकते.
23) डास थंड रक्ताचा जीव आहे, तो 80 डिग्री पेक्षा जास्त तापमानामध्ये राहणे पसंद करतो.
24) डास साधारणपणे दोन महिन्यापेक्षा कमी काळ जगतात. आणि नर डास सर्वात कमी काळ जगतात, साधारणपणे वीस दिवस कमीत कमी.
25) डास 75 फूट लांबुन सुद्धा कार्बन डाय ऑक्साइड चा शोध घेऊ शकतात.
26) ओ ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांना आणि गर्भवती महिलांना डास जास्त चावतात.
27) मनुष्याचा घामाचा वास डासांना खूप लवकर समजतो.
28) डास हा पृथ्वीवरील सर्वात घातक कीटक आहे. इतर कीटकाच्या तुलनेने डासा द्वारे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या जास्त असते.
29) जगभरामध्ये दरवर्षी जवळजवळ 250 मिल्लियन लोक मलेरिया या रोगापासून संक्रमित होतात आणि यामधील जवळजवळ दहा लाख लोकांचा यामुळे मृत्यू होतो.
30) जगामध्ये झालेल्या युद्धाच्या तुलनेने डासाच्या चावण्याने मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या जास्त आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):
डासाचे वैज्ञानिक नाव काय आहे?
डास मानवाला का चावतो?
निष्कर्ष
आजच्या या पोस्टमध्ये आपण डासा विषयी माहिती (Mosquito information in marathi) जाणून घेतली. डास विषयी माहिती (Das vishayi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.