Butterfly information in marathi : फुलपाखरू हा एक कीटक वर्गामध्ये मोडला जाणारा जीव आहे. जो आपल्याला विविध रंगांमध्ये आढळून येतो. आणि आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. हा सुंदर कीटक सर्वांना आवडतो. भारतामध्ये फुलपाखराच्या 1500 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण फुलपाखरा विषयी माहिती (Butterfly information in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
फुलपाखरा विषयी माहिती (Butterfly information in marathi)
1) फुलपाखराचा जीवन काळ खूप लहान असतो. हा जवळजवळ एक ते दोन आठवडे जिवंत राहू शकतो.
2) फुलपाखरू इतका लहान कीटक असूनही ते 17 किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकते.
3) मधमाशा प्रमाणेच फुलपाखरू सुद्धा फुलांमधील रस शोषून घेते.
4) फुलपाखरू एक असे कीटक आहे ज्याला थंड रक्ताचा प्राणी मानले जाते.
5) वैज्ञानिकांच्या शोधानुसार फुलपाखराचे संपूर्ण जीवन चार भागांमध्ये विभाजित केले गेले आहे. ज्यामध्ये अंडी, लार्वा (केटरपिलर), प्यूपा (क्रिस्लिस) आणि वयस्क यांचा समावेश होतो.
6) जगातील सर्वात मोठ्या फुलपाखराचे नाव जायंट बर्डविंग आहे.
7) फुलपाखरू कोणत्याही वस्तूचा स्वाद घेण्यासाठी पहिल्यांदा त्यावर जाऊन उभे राहते. कारण त्यांना स्वाद चाखण्यासाठी लागणारे सेन्सर त्यांच्या पायामध्ये असते.
8) फुलपाखरू खूप हुशार असते. उदाहरणासाठी ते पन्नास किलोमीटर अंतर सुद्धा न भटकता पार करू शकते.
9) फुलपाखरा मध्ये ऐकण्याची क्षमता नसते, परंतु ते कंपनांमुळे समजून घेते.
10) जगामध्ये आढळणाऱ्या फुलपाखरांना पैकी सर्वात मोठे फुलपाखरू 12 इंच आणि सर्वात लहान फुलपाखरू अर्ध्या इंचाचे आहे.
फुलपाखरू माहिती मराठी (Phulpakhru mahiti marathi):
11) फुलपाखरू सुद्धा भविष्य पाहू शकते. म्हणजेच फुलपाखरू उद्याचा पावसाचा अंदाज एक दिवस आधीच लावू शकते.
12) फुलपाखरू आहाराच्या रूपामध्ये फुले आणि त्या फुलांमधील रस यांचा वापर करते. साधारणपणे सर्व फुलपाखरे शाकाहारी असतात.
13) फुलपाखरू सूर्यापासून येणारी अशी किरणे सुद्धा पाहू शकतो ज्याला माणूस पाहू शकत नाही. फुलपाखराच्या डोळ्यांमध्ये 6000 लेन्स असतात.
14) तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, फुलपाखरू तीन हजार फूट उंची पर्यंत उडू शकते.
15) बकऑय नावाचे फुलपाखरू सर्वाधिक आढळणारे फुलपाखरू आहे. ज्याच्या शरीरावर डोळ्याप्रमाणे दिसणारे वेगवेगळ्या रंगाचे पॅटर्न असतात. ज्याच्या शरीरावर डोळ्याप्रमाणे दिसणारे वेगवेगळ्या रंगाचे पॅटर्न असतात.
16) फुलपाखरांच्या अनेक प्रजातीना काही वेळेस जनावरांच्या दुखापती मधून निघणार्या रक्ताला पिताना सुद्धा पाहिले गेले आहे.
17) फुलपाखराच्या काही प्रजाती खूप तेज असतात. स्किपर नावाचे फुलपाखरू घोड्या पेक्षा जास्त वेगाने उडू शकते.
18) मादी फुलपाखरू नेहमी पानाच्या खालच्या बाजूला अंडी घालते. त्यामुळे जास्त करून त्यांची अंडी आपल्याला दिसून येत नाहीत.
19) फुलपाखरांच्या पाठीवर चार पंख असतात.
20) असे मानले जाते की त्यांचा उडण्याचा वेग नाही तर त्यांचा मेंदू सुद्धा खूप तेज असतो.
फुलपाखरू विषयी काही रोचक तथ्य (Facts about butterfly in marathi)
21) बर्ड विंग नावाच्या प्रजातीच्या फुलपाखराचे पंख पक्ष्यांप्रमाणे असतात. आणि ते चिमणी प्रमाणे उडू सुद्धा शकतात.
22) जन्मानंतर एका इल्ली (लार्वा) ला फुलपाखरू बनण्यासाठी 10 ते 15 दिवस लागतात.
23) फुलपाखराच्या नर प्रजातीला लागणारी काही खनिजे आणि तत्वे झाडांमध्ये आणि फुलांमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे त्यांना ओल्या माती मधून ही तत्त्वे गोळा करावी लागतात.
24) फुलपाखराच्या काही प्रजाती केवळ एकाच प्रकारच्या झाडावर अंडी घालतात.
25) फुलपाखरांचा आकार वेगवेगळ्या प्रकारचा असतो.
26) फुलपाखराचे पंख पारदर्शक असतात. जे रंग आणि पॅटर्न आपण पाहतो ते त्यांच्या पंखाच्या वर असलेल्या पातळ भागामुळे प्रकाशाच्या परावर्तनाने बनतात.
27) जर हवेचे तापमान 55 डिग्री फॅरेनहाईट पेक्षा कमी असेल तर फुलपाखरू उडू शकत नाही. कारण फुलपाखरू थंड रक्ताचे असते. आणि त्यामुळे ते आपल्या शरीराच्या तापमानाला नियंत्रित करू शकत नाही. आणि त्यामुळे थंडीमुळे ते उडू शकत नाही.
28) काही वयस्क फुलपाखरे आपले अन्न पूर्णपणे पचवून घेतात. ते आपल्या शरीरामधील काहीही कचरा बाहेर फेकत नाहीत.
29) फुलपाखरां जवळ एक लांब ट्यूब सारखी जीभ असते. ज्याद्वारे ते आपले अन्न खाते.
30) पूर्ण जगामध्ये मोनार्क फुलपाखरू हे एक असे कीटक आहे, जे साधारणपणे दरवर्षी 2500 मैल प्रवास करते.
फुलपाखरू विषयी माहिती (Butterfly information in marathi)
31) फुलपाखरू जगाच्या सर्व भागांमध्ये आढळते. परंतु अंटार्कटिका एक असे खंड आहे जेथे फुलपाखरू आढळत नाहीत.
32) फुलपाखराच्या डोळ्यामध्ये हजारो लेन्स असून सुद्धा ते फक्त लाल, हिरवा आणि पिवळा रंग पाहू शकते.
33) जगामध्ये फुलपाखराच्या जवळजवळ वीस हजार पेक्षा जास्त प्रजाती आहेत. परंतु यामधील भारतामध्ये 1500 प्रजाती आढळतात.
34) फुलपाखराच्या पायावर आणि पंखावर धुळ जमलेली असते. त्यामुळे जेव्हा कधी आपण फुलपाखराला पकडतो तेव्हा आपल्या हातामध्ये धुळे लागलेली दिसते.
35) ज्या अंड्यामधून फुलपाखरे बाहेर पडतात ते त्यांचे पहिले अन्न असते.
36) फुलपाखरे आपल्या पंखाच्या आवाजावरून एक दुसऱ्याच्या संपर्कामध्ये राहतात.
37) प्राचीन मिस्त्र मध्ये जवळजवळ 3500 जुन्या चित्रकलेमध्ये फुलपाखरांची चित्रे छापलेली आहेत.
38) जर फुलपाखरांना संधी दिली तर ते आपले रक्त, घाम आणि डोळ्यातील अश्रू सुद्धा पिऊ शकतात.
39) पृथ्वीवरील सर्वात मोठा फुलपाखराला 12 पंख होते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
फुलपाखरू ला किती पाय असतात?
फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या (Which are the four stages of the life cycle of a butterfly)
फुलपाखराचे आयुष्य किती असते?
निष्कर्ष :
आजच्या या पोस्टमध्ये आपण फुलपाखरा विषयी माहिती (Butterfly information in marathi) जाणून घेतली. फुलपाखरू माहिती मराठी (Phulpakhru mahiti marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.