GK questions in marathi : मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला जनरल नॉलेज चे महत्व नक्कीच माहित असेल. पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे विचारली जातात. आणि शाळांमध्ये सुद्धा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi) पाहणार आहोत.
Contents
- 1 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)
- 1.1 परभणी जिल्ह्यातील तालुके
- 1.2 पुणे जिल्ह्यातील किल्ले
- 1.3 अभय बंग कोणत्या जिल्ह्यातील जंगलात राहत होते?
- 1.4 हिंगोली जिल्ह्यातील तालुके
- 1.5 नागपूर जिल्ह्यातील तालुके
- 1.6 बीड जिल्ह्यातील शनी पीठ
- 1.7 पुणे जिल्ह्यातील तालुके
- 1.8 अहमदनगर जिल्ह्यातील धरणाचे नाव
- 1.9 बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर
- 1.10 अहमदनगर जिल्ह्यातील एक आदर्श गाव
- 1.11 बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग
- 1.12 पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक
- 1.13 परशराम नाशिक जिल्ह्यातील कोणत्या गावचे होते?
- 1.14 लातूर जिल्ह्यातील तालुके
- 1.15 भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे?
- 1.16 सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पुष्पपठार
- 1.17 नागपूर जिल्ह्यातील कांद्री व मनसर येथे कोणत्या खनिजाचे साठे आहेत?
- 1.18 गडचिरोली जिल्ह्यातील तालुके
- 1.19 नाशिक जिल्ह्यातील कांद्याची एक मोठी बाजारपेठ
- 1.20 सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्य कोणत्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे
- 1.21 कोल्हापूर जिल्ह्यातील धरण
- 1.22 चॉकलेट साठी प्रसिद्ध असलेले नाशिक जिल्ह्यातील एक गाव
- 1.23 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
- 1.24 औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
- 1.25 रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांची नावे
- 2 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)
- 2.1 सांगली जिल्ह्यातील तालुके
- 2.2 वर्धा जिल्ह्यातील तालुके
- 2.3 गडचिरोली जिल्ह्यातील विद्यापीठ
- 2.4 पुणे जिल्ह्यातील नद्यांची नावे
- 2.5 नागपंचमीला मोठी यात्रा भरणारे सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण
- 2.6 पुणे जिल्ह्यातील एक नदी
- 2.7 पालघर जिल्ह्यातील नद्या
- 2.8 पुणे जिल्ह्यातील मुठा नदीवर बांधलेले धरण
- 2.9 अहमदनगर जिल्ह्यातील तालुके
- 2.10 कवी कुंजविहारी हे कोणत्या जिल्ह्यातील आहेत?
- 2.11 नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवरील धरण
- 2.12 सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांची नावे
- 2.13 पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण
- 2.14 यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
- 2.15 यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम आदिवासी लोक प्रामुख्याने कोणत्या प्राण्याची शिकार करतात?
- 2.16 कोल्हापूर जिल्ह्यातील धबधबे
- 2.17 जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील हे कोणते होते?
- 2.18 वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील शहर
- 3 निष्कर्ष
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)
परभणी जिल्ह्यातील तालुके
1) परभणी
2) सोनपेठ
3) गंगाखेड
4) पालम
5) पूर्णा
6) सेलू
7) जिंतूर
8) मानवत
9) पाथरी
पुणे जिल्ह्यातील किल्ले
भोरगिरी किल्ला
चव्हाण, महाराष्ट्र
ढक बहरी
घंगड
हडसर
जीवनधन
कोरिगाड
लोहगड
मल्हारगड
मानारंजन किल्ला
मोहनगड
नारायणगड
पुरंदर किल्ला
राजगड किल्ला
रोहिदा किल्ला
संग्राम दुर्ग
शंकी किल्ला
शनिवार वाडा
शिवनेरी
श्रीवर्धन किल्ला
सिंहगड
टिकोना
तोरणा किल्ला
तुंग किल्ला
विसापूर किल्ला
अभय बंग कोणत्या जिल्ह्यातील जंगलात राहत होते?
हिंगोली जिल्ह्यातील तालुके
औंढा नागनाथ
कळमनुरी
वसमत
सेनगांव
हिंगोली
नागपूर जिल्ह्यातील तालुके
उमरेड तालुका
कळमेश्वर तालुका
काटोल तालुका
कामठी तालुका
कुही तालुका
नरखेड तालुका
नागपूर ग्रामीण तालुका
नागपूर शहर तालुका
पारशिवनी तालुका
भिवापूर तालुका
मौदा तालुका
रामटेक तालुका
सावनेर तालुका
हिंगणा तालुका
बीड जिल्ह्यातील शनी पीठ
पुणे जिल्ह्यातील तालुके
1) पुणे शहर
2) हवेली
3) खेड (राजगुरूनगर)
4) जुन्नर
5) आंबेगाव (घोडेगाव)
6) मावळ (वडगाव)
7) मुळशी (पौड)
8) शिरूर
9) पुरंदर (सासवड)
10) वेल्हे
11) भोर
12) बारामती
13) इंदापूर
14) दौंड
अहमदनगर जिल्ह्यातील धरणाचे नाव
बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर
अहमदनगर जिल्ह्यातील एक आदर्श गाव
बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग
पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक
परशराम नाशिक जिल्ह्यातील कोणत्या गावचे होते?
लातूर जिल्ह्यातील तालुके
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे?
सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पुष्पपठार
नागपूर जिल्ह्यातील कांद्री व मनसर येथे कोणत्या खनिजाचे साठे आहेत?
गडचिरोली जिल्ह्यातील तालुके
अहेरी तालुका
आरमोरी तालुका
एटापल्ली तालुका
कुरखेडा तालुका
कोरची तालुका
गडचिरोली तालुका
चामोर्शी तालुका
देसाईगंज (वादासा) तालुका
धानोरा तालुका
भामरागड तालुका
मुलचेरा तालुका
सिरोंचा तालुका
नाशिक जिल्ह्यातील कांद्याची एक मोठी बाजारपेठ
सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्य कोणत्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण
चॉकलेट साठी प्रसिद्ध असलेले नाशिक जिल्ह्यातील एक गाव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
सावंतवाडी पॅलेस
आंबोली हिल स्टेशन
तारकर्ली बीच
मालवण सागरी अभयारण्य
औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांची नावे
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)
सांगली जिल्ह्यातील तालुके
सांगली जिल्ह्यात 10 तालुके आहेत. यामध्ये तासगाव, कडेगाव, मिरज, पलूस, खानापूर (मुख्यालय विटा), कवठेमहांकाळ, जत, वाळवा (मुख्यालय इस्लामपूर), आटपाडी, शिराळा यांचा समावेश होतो.
वर्धा जिल्ह्यातील तालुके
वर्धा जिल्ह्यातील एकूण आठ (8) तालुके आहेत.
1) वर्धा
2) देवळी
3) सेलू
4) आर्वी
5) आष्टी
6) कारंजा
7) हिंगणघाट
8) समुद्रपूर
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यापीठ
गोंडवाना विद्यापीठ
पुणे जिल्ह्यातील नद्यांची नावे
भिमा नदी
इंद्रायणी नदी
मुळा नदी
मुठा नदी
आंबी नदी
घोड नदी
नागपंचमीला मोठी यात्रा भरणारे सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण
नागपंचमीला मोठी यात्रा भरणारे सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण बत्तीस शिराळा आहे.
पुणे जिल्ह्यातील एक नदी
पुणे जिल्ह्यातील एक नदी भिमा नदी
पालघर जिल्ह्यातील नद्या
जिल्ह्यातील वैतरणा ही मुख्य नदी आहे. तर बारवी, भातसा ,पिंजल ,सूर्या दहेर्जा, तानसा तर दक्षिणेस उल्हास नदीचे खोरे आहे.
पुणे जिल्ह्यातील मुठा नदीवर बांधलेले धरण
पुणे जिल्ह्यातील मुठा नदीवर बांधलेले धरण टेमघर धरण आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील तालुके
अहमदनगर जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत.
1) नगर
2) शेवगाव
3) पाथर्डी
4) पारनेर
5) संगमनेर
6) कोपरगाव
7) अकोले
8) श्रीरामपूर
9) नेवासा
10) राहाता
11) राहुरी
12) श्रीगोंदा
13) कर्जत
14) जामखेड
कवी कुंजविहारी हे कोणत्या जिल्ह्यातील आहेत?
कवी कुंजविहारी हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवरील धरण
नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवरील धरण तोतलाडोह नावाचे धरण आहे.
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांची नावे
किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज,
खंडाळा तालुका साखर कारखाना म्हावशी,
गुरु कमोडिटी सर्व्हिसेस लिमिटेड चिमणगाव
पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण
पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण लोणावळा आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
यवतमाळ जिल्ह्यातील एकूण सोळा (16) तालुके आहेत .
1) यवतमाळ
2) आर्णी
3) बाभुळगाव
4) कळंब
5) दारव्हा
6) दिग्रस
7) नेर
8) पुसद
9) उमरखेड
10) महागाव
11) केळापूर (पांढरकवडा)
12) राळेगाव
13) घाटंजी
14) वणी
15) मारेगाव
16) झरी जामणी
यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम आदिवासी लोक प्रामुख्याने कोणत्या प्राण्याची शिकार करतात?
यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम आदिवासी लोक प्रामुख्याने रानडुकराची शिकार करतात.
कोल्हापूर जिल्ह्यातील धबधबे
बर्की धबधबा, कोल्हापूर
जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील हे कोणते होते?
जोतीराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते.
वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील शहर
वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील शहर इचलकरंजी आहे.
निष्कर्ष
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.