हंस पक्षाविषयी माहिती | Swan information in marathi

Swan information in marathi : जगातील सर्वात सुंदर पक्षाची जेव्हा कल्पना केली जाते तेव्हा पांढऱ्या रंगाचा हंस पक्षी आपल्या डोक्यामध्ये नक्कीच येतो. परंतु तुम्हाला माहित आहे का हंस काळ्या रंगाचा सुद्धा असतो. सर्वात जास्त उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये सामील असलेला हंस पक्षी वर्षातील काही महिने उडू शकत नाही. आजच्या या पोस्टमध्ये आपण हंस पक्षाविषयी माहिती (Swan information in marathi) जाणून घेणार आहोत.

Swan information in marathi
हंस पक्षाविषयी माहिती (Swan information in marathi)

हंस पक्षाविषयी माहिती (Swan information in marathi):

1) हंस पक्षी हा एक जलीय परिवारातील (Waterfowl family) सर्वात मोठा सदस्य आहेत.

2) जगभरामध्ये हंस पक्षाच्या सहा विविध प्रजाती आढळतात. ज्यामध्ये 1)ब्लैक-नेक्ड स्वान (Black-necked Swan) 2) ब्लैक स्वान (Black Swan) 3) म्यूट स्वान (Mute Swan) 4) ट्रम्पेटर स्वान (Trumpeter Swan) 5) टुंड्रा स्वान (Tundra Swan), 6) हूपर हंस (Whooper Swan)

3) हंस पक्षाची कोस्कोरोबा हंस (Coscoroba Swan) नावाची सुद्धा एक प्रजाती आहे. परंतु आता या प्रजातीला हंस मानले जात नाही.

4) हंस हा पक्षी बदकाच्या रूपाशी संबंधित आहे.

5) हंस हा पक्षी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात च्या भूमध्य रेषेच्या दोन्ही किनाऱ्यावर आढळतो.

6) उत्तरी हंस पक्षी (Northern Swan) पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यांची चोच नारंगी रंगाची असते.

7) दक्षिण हंस पक्षाचा रंग पांढरा आणि काळ्या रंगाचा मिश्रण असतो. त्याची चोच लाल, नारंगी किंवा काळ्या रंगाची असते.

8) हंस हा पक्षी पूर येणाऱ्या गवताच्या मैदानामध्ये, तलावामध्ये नदी आणि नाल्यांमध्ये आढळतो.

9) हंस हा पक्षी साधारणपणे समशीतोष्ण वातावरणामध्ये आढळतो. उष्णकटिबंधीय वातावरणामध्ये हा पक्षी आढळत नाही.

10) हंस हा पक्षी आफ्रिका आणि अंटार्टिका खंडावर आढळत नाही.

हंस पक्षी माहिती मराठी (Hans pakshi mahiti marathi):

11) काळ्या रंगाचे हंस पक्षी (Black Swans) मूळ रूपामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आढळतात.

12) काळ्या मानेचा हंस पक्षी दक्षिण अमेरिका मध्ये आढळतो.

13) हंस या पक्षाचा जीवन काळ जवळजवळ वीस ते तीस वर्ष असतो. परंतु प्रजाती नुसार हंस पक्षाच्या जीवन काळामध्ये विविधता आढळून येते.

14) म्यूट हंस (mute swan) आणि टुंड्रा हंस (tundra swan) यांचा जीवन काळ साधारणपणे एकोणवीस ते वीस वर्षे पर्यंत असतो.

15) नर हंस पक्षाला Cob म्हणतात तर मादी हंस पक्ष्याला Pen म्हणतात.

16) न्यूझीलंडमध्ये आढळणारा काळा हंस पक्षी साधारणपणे चाळीस वर्षापर्यंत जगतो.

17) हंस पक्षाच्या पिल्लाला Cygnet म्हणतात.

18) जंगली हंस (Wild Swan) पक्षाच्या समूहाला Herd म्हणतात.

19) पक्षी संग्रहालया मध्ये ठेवल्या जाणाऱ्या हंस पक्षाच्या समूहाला Fleet म्हणतात.

20) हंस पक्षाच्या शरीरावर 25 हजार पेक्षा जास्त पंख असतात.

हंस पक्षाविषयी माहिती (Swan information in marathi)

21) हंस हा पक्षी 95 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने हवेमध्ये उडू शकतो. परंतु त्याचा सामान्य वेग 30 ते 50 किलोमीटर प्रति तास असतो.

22) जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हंस पक्षाचे पंख झडतात. त्यावेळी ते सहा महिने उडण्यास असमर्थ असतात. सहा महिन्यानंतर पंख येतात तेव्हा ते हवेमध्ये उडण्या सक्षम होतात.

23) अनेक लोकांना असे वाटते की हंस हा पक्षी चावतो, परंतु हंस पक्षाला दात नसतात. परंतु जेव्हा ते चोच मारतात तेव्हा त्वचेमध्ये थोडीशी जळण होते.

24) हंस हा पक्षी पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी झोपू शकतो. हा पक्षी एका पायावर उभे राहून जमिनीवर झोपतो.

25) काळ्या रंगाचे हंस पक्षी एका पायाने पोहतात.

26) हंस पक्षी सामान्यपणे जलीय वनस्पती खातात. नदी आणि तलावांमध्ये उगवणाऱ्या झाडांना खाण्यामध्ये त्यांची लांब मान त्यांना मदत करते. याबरोबरच ते वनस्पतींना चिटकून राहणाऱ्या कीटकांना सुद्धा खातात.

27) वजन आणि आकारांमध्ये नर हंस मादा हंस पेक्षा मोठा असतो.

28) हंस पक्षी आपली अंडी 35 ते 42 दिवस उबवतो.

29) सहा महिने होईपर्यंत हंस हा पक्षी आपल्या पिल्लांची काळजी करतो.

30) हंस एक शांतताप्रिय पक्षी आहे. परंतु आपले घरटे आणि पिल्लांच्या रक्षणासाठी तो कधीकधी आक्रमक सुद्धा होतो.

हंस पक्षी माहिती मराठी (Hans pakshi mahiti marathi):

31) हंस एक बुद्धिमान पक्षी आहे, तू हे लक्षात ठेवतो की कोण आपल्या प्रती दयाळू आहे आणि कोण दयाळू नाही.

32) हिंदू धर्मामध्ये विद्येची देवता म्हणून ओळखली जाणारी सरस्वती माता चे वाहन हंस आहे.

33) हंस पक्षाच्या भीतीला Cygnophobia किंवा Kiknophoboa म्हणतात.

34) हंस पक्षाचा मुख्य शिकारी मानव आहे. जो मास आणि पंखा साठी त्यांची शिकार करतो.

35) हंस पक्षाचे वजन 15 किलो पर्यंत असते.

36) हंस पक्षी हा एक जगातील सर्वात प्रामाणिक पक्षी आहे.

37) हंस पक्षाच्या जोडीला प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

38) एक हंस पक्षाची माहिती साधारणपणे तीन ते नऊ अंडी देते.

निष्कर्ष :

आजच्या या पोस्टमध्ये आपण हंस पक्षाविषयी माहिती (Swan information in marathi) जाणून घेतली. हंस पक्षी माहिती मराठी (Hans pakshi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

1 thought on “हंस पक्षाविषयी माहिती | Swan information in marathi”

Leave a Comment